<p>अकोल्यात आरोग्य विभागानं आयोजित केलेल्या दोन दिवसीय आरोग्य महामेळाव्याचं उद्घाटन होतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. 500 खाटांच्या नव्या रुग्णालयाचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते होणार आहे.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>Source link