Akola Accident : अकोल्याच्या पातूर शहराजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू
अकोल्याच्या पातूर शहराजवळ दोन वाहनांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश आहे. दोन कारचा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा चुराडा झालाय. Source link