<p>Akola Amit Shah Visit : ठाकरे गटाचे कार्यकर्ते अमित शाहांचा विरोध करतील अशी पोलिसांना &nbsp;शंका अकोल्यातील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केलं. शहरप्रमुख राजेश मित्रांसह अनेक कार्यकर्ते स्थानबद्ध झाले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी स्थानबद्धतेची कारवाई सुरु आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते अमित शाहांचा विरोध करतील अशी शंका पोलिसांना आहे. त्यामुळे त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे.</p>Source link