Akola Crime Dr Asha Mirge : आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं, अकोल्यातील अत्याचार प्रकरणी Asha Mirge यांची प्रतिक्रिया …
अकोला अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार
प्रकरणी, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशा मिरगे यांचं वादग्रस्त नक्तव्य. आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं. डॉ. आशा मिरगे याची संतप्त प्रतिक्रिया. Source link