<p>आदीशक्तीची १०८ पीठं &nbsp;देशभरात आहेत…याच शक्ती पिठांच्या मांदियाळीतील चौदावं पीठ म्हणजे अकोला जिल्ह्यातील रुद्रायणी देवी. सध्या नवरात्रीनिमित्त या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीये. देवीच्या मंदिराची रात्रीची हिच मनमोहक आणि नयनरम्य दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवली</p>Source link