<p>अकोल्यातील आरोग्य शिबिरावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका करत सरकारला घरचा आहेर दिलाय. मात्र असं असलं तरी याच कार्यक्रमात अमोल मिटकरींनीच देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं. तसंच हा मेळावा म्हणजे भाजपचा मेळावा असल्याची टीका मिटकरी यांनी केलीय. तर सरकारच्या पैशातून भाजपने स्वत:च्या प्रचारासाठी उधळपट्टी सुरु केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलाय.&nbsp;</p>Source link