<p>Amravati Special Report : अमरावातीतील अडीच हजार कोटींचा प्रकल्प रद्द&nbsp; महाराष्ट्रातून अनेक मोठे औद्योगिक प्रकल्प एकापाठोपाठ एक सोडून जात आहेत. पश्चिम विदर्भातुन ही एक मोठी कंपनी प्रस्तावित प्रकल्प गुंडाळण्याच्या तयारीत आहे. अमरावती नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये हरमन फिनोकेम लि. ने मोठ्या थाटामाटात सुरुवात केली होती. मात्र आता या कंपनीने आपला मुक्काम दुसरीकडे हलवलाय. पण कंपनीने असा निर्णय का घेतला पाहूया या रिपोर्टमधून..</p>Source link