<p>कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… कशेडी घाटाला पर्याय म्हणून निर्माण केलेल्या बोगद्यातील एक लेनमधून गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे कशेडी घाटातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यातून होणारे अपघात तसेच वाहतूक कोंडीतून कोकणवासीयांची सुटका होणार आहे&nbsp;</p>Source link