कथित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. कॅप्टन अशोक खरातच्या संस्थानला डायरेक्ट धरणातून पाणी पुरवठा करण्यात आला. यासाठी 48 किमी पाईपलाईन बांधली. तत्कालीन जलसंपदामंत्र्यांनी याला मंजुरी दिली होती. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp