महाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Alert: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. कोकणात पाऊस थोडा ओसरला असला तरी घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळं कोल्हापूर-सांगली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत...

पांडुरंगाची कृपा! एसटी महामंडळाने वर्षभराची कमाई फक्त 8 दिवसात केली

 एस टी वर पांडुरंगाची कृपा झाली. आषाढी यात्रेनिमित्त एस टी ने नियोजनपूर्वक केलेल्या फेऱ्या यशस्वी आल्या असून. 28 कोटी 92 लाख रुपयांची कमाई केली आहे.    Source...

Pune Rains : पुण्यात पावसाचा हाहा:कार, जबाबदार कोण? पुण्यातील आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित?

Pune Rain Update : पुण्यात गुरूवारी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. पुणे जिल्ह्यात बचावकार्यासाठी NDRF च्या 3 टीम तैनात...

'76000 कोटी रुपये…'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

Nirmala Sitharaman On Not Taking Maharashtra Name: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केवळ बिहार आणि आंध्र प्रदेश या दोनच राज्यांना अधिक निधी देण्यात आला. इतर राज्यांचा आणि खास करुन महाराष्ट्राचा उल्लेखही करण्यात आला नाही असा आरोप विरोधकांनी केला. या आरोपाला...

'मनोज जरांगेंनी सर्व सीमा पार केल्या, आता त्यांनी…' प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान

Manoj Jarange vs Prasad Lad : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) मोठा निर्णय घेतलाय. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलंय. विशेष म्हणजे जरांगेंचं उपोषण त्यांनी स्वत:च सोडायचा निर्णय़ घेतलाय. कुठलाही...

आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्यांवर अमोल मिटकरी यांची जहरी टीका; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल

आमदार अमोल मिटकरींनी अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप केलाय. 6 महिन्यांपासून पालकमंत्री अकोल्यात फिरकले नसल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट. ...