डिंपल कपाडिया आणि रीना रॉय यांनी आता खूप कमी चित्रपटात दिसतात, परंतु या दोघींची काही जुने किस्से अजूनही खूप प्रसिद्ध आहेत. असे म्हटले जाते की, 1993 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला होता जो एक फॅमिली ड्रामा होता. चित्रपटाचे दिग्दर्शन जे. ओम प्रकाश यांनी केले तर पद्मा रानी यांनी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाच्या माध्यमातून रीना रॉयने पुन्हा बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिंपल कपाडियामुळे रीनाला हा चित्रपट मिळाला.

जितेंद्र, गोविंदा, रीना रॉय आणि मीनाक्षी शेषाद्री यांचा 'आदमी खिलौना है' हा चित्रपट तुम्ही कधी पाहिला आहे का? जर नसेल तर तुम्ही त्याची गाणी नक्कीच ऐकली असतील. या चित्रपटाचे शीर्षक गीत आदमी खिलौना है'' सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजते आहे. हा चित्रपट रीना रॉयचा कमबॅक चित्रपट होता. या चित्रपटाद्वारे, तिने स्वतःला पुन्हा बॉलीवूडशी जोडले आणि चित्रपटात जितेंद्रची पत्नी आणि गोविंदाची वहिनी बनून त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकलं. पण या चित्रपटासाठी रीना पहिली पसंती नव्हती.

जितेंद्र, गोविंदा, रीना रॉय आणि मीनाक्षी शेषाद्री यांचा ‘आदमी खिलौना है’ हा चित्रपट तुम्ही कधी पाहिला आहे का? जर नसेल तर तुम्ही त्याची गाणी नक्कीच ऐकली असतील. या चित्रपटाचे शीर्षक गीत आदमी खिलौना है” सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजते आहे. हा चित्रपट रीना रॉयचा कमबॅक चित्रपट होता. या चित्रपटाद्वारे, तिने स्वतःला पुन्हा बॉलीवूडशी जोडले आणि चित्रपटात जितेंद्रची पत्नी आणि गोविंदाची वहिनी बनून त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकलं. पण या चित्रपटासाठी रीना पहिली पसंती नव्हती.

IMDb वरील एका अहवालानुसार, 1993 मध्ये आलेल्या 'आदमी खिलौना है' चित्रपटाचे दिग्दर्शन जे. ओम प्रकाश यांना डिंपल कपाडियासोबत हा चित्रपट करायचा होता. डिंपल यांनी या चित्रपटासाठी होकार दिला होता, पण डिंपलच्या हाय डिमांड पुढे दिग्दर्शकाला देखील विचार करायला भाग पाडले. शेवटी ती या चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू होते, तेव्हा अभिनेत्री रीना रॉय आपल्या पतीपासून घटस्फोट घेऊन पाकिस्तानातून परतली होती. आणि तिला पुन्हा चित्रपटात यायचे होते. दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांनी पुन्हा एकदा रीनाला जितेंद्रसोबत काम करण्यास तयार केले.

IMDb वरील एका अहवालानुसार, 1993 मध्ये आलेल्या ‘आदमी खिलौना है’ चित्रपटाचे दिग्दर्शन जे. ओम प्रकाश यांना डिंपल कपाडियासोबत हा चित्रपट करायचा होता. डिंपल यांनी या चित्रपटासाठी होकार दिला होता, पण डिंपलच्या हाय डिमांड पुढे दिग्दर्शकाला देखील विचार करायला भाग पाडले. शेवटी ती या चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू होते, तेव्हा अभिनेत्री रीना रॉय आपल्या पतीपासून घटस्फोट घेऊन पाकिस्तानातून परतली होती. आणि तिला पुन्हा चित्रपटात यायचे होते. दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांनी पुन्हा एकदा रीनाला जितेंद्रसोबत काम करण्यास तयार केले.

एकदा जितेंद्र यांनी लहरें रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, जेव्हा दिग्दर्शकाने रीनाला चित्रपटासाठी संपर्क केला तेव्हा त्यांनी उत्तर देण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता. यानंतर त्या या चित्रपटाचा भाग बनू शकल्या. जे. ओमप्रकाश यांनी याआधी रीना रॉय-जितेंद्र यांच्यासोबत 'अपनापन', 'आशा' आणि 'अर्पण' सारख्या चित्रपटात काम केले होते. अशा स्थितीत रीना रॉय यांना पुन्हा संधी देऊन त्यांनी रीना रॉयचे करिअर पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला.

एकदा जितेंद्र यांनी लहरें रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, जेव्हा दिग्दर्शकाने रीनाला चित्रपटासाठी संपर्क केला तेव्हा त्यांनी उत्तर देण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता. यानंतर त्या या चित्रपटाचा भाग बनू शकल्या. जे. ओमप्रकाश यांनी याआधी रीना रॉय-जितेंद्र यांच्यासोबत ‘अपनापन’, ‘आशा’ आणि ‘अर्पण’ सारख्या चित्रपटात काम केले होते. अशा स्थितीत रीना रॉय यांना पुन्हा संधी देऊन त्यांनी रीना रॉयचे करिअर पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला.

या चित्रपटात रीना रॉयने जितेंद्रची पत्नी, गोविंदाची वहिनी आणि मीनाक्षी शेषाद्रीची जाऊ म्हणून भूमिका साकारली होती. गोविंदाचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता, ज्यामध्ये तो जितेंद्रचा भाऊ बनला होता. दुसरीकडे, जितेंद्रसोबत रीनाचा हा शेवटचा चित्रपट होता, ज्यामध्ये त्या पत्नीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

रीना रॉय 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. मात्र, जेव्हा अभिनेत्री तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा तिने अभिनय सोडला आणि पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केल्यानंतर पाकिस्तानला गेली. बॉलिवूडपासून दूर त्या कौटुंबिक जीवनात व्यस्त झाल्या. मात्र, जेव्हा त्यांचे लग्न मोडले तेव्हा त्या पुन्हा भारतात परतल्या आणि पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतण्याचे त्यांनी मन बनवले. असे म्हटले जाते की, ती भारतात परतली तोपर्यंत तिचे वजन खूप वाढले होते. अशा स्थितीत त्यांना काम करणं खूप अवघड झालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link