पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात रविवारी अवकाळी पावसासह गारपिटीनं धुमाकूळ घातला. यात कांदा टोमॅटोसह अनेक रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे.
 



Source link