शेअर बाजारात गेल्या आठवड्यात, सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. तथापि, फक्त एकाच कंपनीने आपली ताकद दाखवून दिली आणि केवळ पाच दिवसांत गुंतवणूकदारांना 12 हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिले.
Source link