ठाकरे बंधूंची बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत एकहाती सत्ता येण्याची चिन्ह धूसर आहेत. भाजपसहित अनेक पॅनल मैदानात उतरल्यानं मतांचं विभाजन झाले. ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला फटका बसण्याची शक्यता आहे. 



Source link