Maharashtra politics : नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी… नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतलेली दीक्षाभूमीही नागपूरलाच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजपाच्या पॉवरवरफुल नेत्यांचे शहर असलेल्या नागपूरचं राजकारण बदलणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp