Ahilyanagar Kolegaon: अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोळगाव ग्रामपंचायतीनं शिवीबंदीचा ठराव केलाय. गावात आईबहिणीवरुन शिवी देणा-याला 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. गावात सामाजिक सौहार्दाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी हा शिवीबंदीचा ठराव घेण्यात आलाय.
Source link