इंदापूर विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटलांनी जोरदार कंबर कसली आहे. इंदापूर विकास आघाडीची स्थापना करून पाटलांनी महायुतीत वेगळी चूल मांडल्याची चर्चा आहे. अपक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील इंदापूरच्या मैदानात उभे ठाकणार का?…पाहुयात, याविषयीचा एक विशेष रिपोर्ट.
Source link