एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी झी 24 तासच्या ‘टू द पॉईंट’ मध्ये केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Source link