अ अननसाचा… ब बदकाचा… शाळेत हे असंच शिकवलं जातं. मात्र पोषण आहाराचे कंत्राटदार आहेत की या मुलांना काही वेगळेच धडे देत आहेत.  पोषण आहाराचे कंत्राटदार म्हणतायत ब बेडकाचा… च चिमणीचा… उ उंदराचा…. स सापाचा… पाठ्यपुस्तकांमधून हे धडे मिळत नाहीएत तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना हे धडे मिळतायत.. कारण कधी पोषण आहारात मेलेला उंदीर मिळतो.. कधी याच पोषण आहारात साप मिळतो. तर कधी मेलेली चिमणी.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp