Balashaheb Thackeray 100th Birth Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसेनेचे मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह प्रमुख नेत्यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक नव्या उपक्रमांची घोषणा केली.
Source link