Krushna Aandhale: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, वाल्मीक कराड, प्रतीक घुले, सिद्धार्थ सोनवणे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार यांना अटक करण्यात आली आहे. असे असले तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
Source link