वसईत एक धक्कादायक प्रकार घडलाय. मासे विक्रेत्यानं चक्क विक्रीसाठी ठेवलेल्या माशांवर आणि आजूबाजूच्या परिसरात झुरळ मारण्यासाठी वापरला जाणारा किटकनाशक स्प्रे मारला. यात अत्यंत विषारी रसायन आहे. हा विक्रेता दिवसा ढवळ्या माशांवर किटकनाशक स्प्रेची फवारणी करताना दिसत आहे.
Source link