Bal Mane Whatsapp Status: रत्नागिरी-रायगडमधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेणाऱ्या बाळ मानेंवर गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांचं स्टेटस चर्चेत आहे.
Published: Jun 06, 2026, 12:02 PM IST|Updated: Jun 06, 2026, 12:02 PM IST