रेशनिंगच्या काळाबाजारातील मुख्य आरोपी इस्लाम पार्टीचा कलिम कुरेशी हा आहे. तो सध्या फरार आहे. याच कलीम कुरेशीच्या माणसांनी महापालिका निवडणुकीदरम्यान इम्तियाज जलीलांवर हल्ला केल्याचा आरोप आहे



Source link

YouTube
Instagram
WhatsApp