ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला नऊ खासदारांपैकी फक्त तीनच खासदार उपस्थित राहिल्यामुळे उर्वरित सहा खासदारांनी बंडखोरी केलं हे जवळपास निश्चित झालं आहे. आता या खासदारांचं शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरण कधी याबद्दल सगळं प्लॅनिंग समोर आलं आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp