केतन अग्रवाल हत्येसाठी पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरीला अटक केली आहे. त्यानंतर सियाचे वडील यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसंच या घटनेनंतर पहिल्यांदाच प्रकरणात सियाने मोठं वक्तव्य केलं आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp