पुण्यात सराफा दुकान लुटण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरांनी पाठीमागून भिंत फोडून सराफा दुकानात प्रवेस करत तब्बल 30 तोळे सोनं लुटलं आहे.
Image Credit: पुण्यातील ज्वेलर्सवर दरोडा Source: Bureau
Image Credit: पुण्यातील ज्वेलर्सवर दरोडा Source: Bureau