पश्चिम रेल्वेवर आणखी एक टर्मिनसचे काम वेगाने सुरू आहे. या टर्मिनसचे काम 2027पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनस उभारण्यात येणार आहे.
Image Credit: The new Terminus on western railway is progressing at a rapid pace
Image Credit: The new Terminus on western railway is progressing at a rapid pace