केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. जे वकिलांना सुचलं नाही ते सियाच्या बॉयफ्रेंडच्या डोक्यात आले. अजब युक्तीवाद करत त्याने कोर्टात पोलिसानांच खोटं पाडण्याचा प्रयत्न केला.
Published: Jul 18, 2026, 12:18 AM IST|Updated: Jul 18, 2026, 12:18 AM IST