ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आज 18 जुलै रोजी निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी पुण्यात त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

Image Credit: Social Media



Source link

YouTube
Instagram
WhatsApp