Mumbai Goa highway block : मुंबई – गोवा महार्गावरुन (Mumbai Goa highway) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. या मार्गावरुन प्रवास करताना तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण गेल्या 16 तासांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद आहे. 


Updated: Sep 23, 2022, 07:54 AM IST





Source link

YouTube
Instagram
WhatsApp