<p>Amol Mitkari meet Prakash ambedkar:अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला अमोल मिटकरींनी अकोल्यात घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट. मिटकरींकडून आंबेडकरांना शहाजी महाराजांवरील पुस्तक भेट. ही केवळ सदिच्छा भेट असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं मिटकरींचं वक्तव्य</p>
Source link