<p>अकोल्यात सार्वजानिक गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरूवात झालीय. शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या बाराभाई गणपतीच्या पूजनानंतर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झालीय. अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीचं हे 129 वं वर्ष आहे. </p>
Source link