<p>अकोला शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचं धुमशान सुरुयं. अकोल्यातील नदीकाठच्या घरांसह अनेक सखल भागात पाणी घुसलंय… नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालंय.. बाळापूर तालूक्यातल्या भिकूंडखेड येथे नदीपात्रात अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश आलंय…</p>



Source link