<p>अकोल्यात महापारेषणच्या भंगार विक्री घोटाळ्याप्रकरणी ८ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ४ हजार ७७५ किलो भंगाराची अफरातफर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. महापारेषणचे अमरावती विभागाचे मुख्य अभियंता जयंत विखे यांनी ६ अभियंता आणि २ अधिकाऱ्यांवर निलबणाची कारवाई केली आहे.</p>
Source link