<p>अमरावतीत समृद्धी महामार्गावर रात्री एकच्या दरम्यान भीषण अपघात झालाय. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झालाय. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय..चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू.. </p>
Source link