<p>अकोला अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार प्रकरणी, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशा मिरगे यांचं वादग्रस्त नक्तव्य. आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं. डॉ. आशा मिरगे याची संतप्त प्रतिक्रिया.&nbsp;</p>



Source link