Akola Lok Sabha 2024 : अकोल्यात प्रकाश आंबेडकर मतदानासाठी दाखल : ABP Majha

Akola Lok Sabha 2024 : अकोल्यात प्रकाश आंबेडकर मतदानासाठी दाखल : ABP Majha



<p>अकोल्यात प्रकाश आंबेडकर मतदानासाठी दाखल<br /><br /></p>
<p>अकोल्यात महायुतीचे धोत्रे, मविआचे अभय पाटील, आणि वंचितच्या आंबेडकरांमध्ये लढत&nbsp;</p>



Source link

संजय दत्त के बाद अब तमन्ना भाटिया को समन:  बेटिंग ऐप पर IPL स्ट्रीमिंग से जुड़ा मामला, महाराष्ट्र साइबर सेल करेगी पूछताछ

संजय दत्त के बाद अब तमन्ना भाटिया को समन: बेटिंग ऐप पर IPL स्ट्रीमिंग से जुड़ा मामला, महाराष्ट्र साइबर सेल करेगी पूछताछ


7 दिन पहले

  • कॉपी लिंक

बॉलीवुड एक्टर संजय दत्त को समन भेजने के दो दिनाें बाद महाराष्ट्र साइबर सेल ने अब एक्ट्रेस तमन्ना भाटिया को समन भेजा है। मामला 2023 में महादेव ऑनलाइन गेमिंग और बेटिंग ऐप से संबंधित फेयरप्ले ऐप पर IPL मैच देखने का प्रमोशन करने से जुड़ा हुआ है।

29 अप्रैल को पेश होने के लिए कहा
महाराष्ट्र साइबर सेल ने एक्ट्रेस को 29 अप्रैल को पेश होने के लिए कहा है। साइबर सेल के मुताबिक इस मामले में तमन्ना का बयान रिकॉर्ड किया जाएगा। एक्ट्रेस से पूछा जाएगा कि उन्हें फेयरप्ले के लिए किसने संपर्क किया था और इसके लिए उन्हें कितने पैसे मिले।

इस मामले की जानकारी ANI ने एक ट्वीट शेयर कर दी है।

इस मामले की जानकारी ANI ने एक ट्वीट शेयर कर दी है।

23 अप्रैल को संजय दत्त को भेजा गया था समन
ANI ने अपने ट्विटर हैंडल पर इस बारे में जानकारी दी है। तमन्ना भाटिया से पहले 23 अप्रैल को एक्टर संजय दत्त को भी इस मामले में समन भेजा गया था। संजय को जब इस मामले में तलब किया गया तो एक्टर ने कहा कि वो इस वक्त मुंबई में नहीं हैं और दी गई तारीख पर पेश नहीं हो सकते हैं। उन्होंने अपना बयान दर्ज करने के लिए तारीख और समय मांगा है।

सिंगर बादशाह, एक्ट्रेस जैकलीन फर्नांडीज और एक्टर संजय दत्त भी इस ऐप का प्रमोशन करते हैं।

सिंगर बादशाह, एक्ट्रेस जैकलीन फर्नांडीज और एक्टर संजय दत्त भी इस ऐप का प्रमोशन करते हैं।

इससे पहले दर्ज हुआ था बदशाह का बयान
इससे पहले इसी मामले में महाराष्ट्र साइबर सेल ने सिंगर बादशाह, संजय दत्त और जैकलीन फर्नांडीज के मैनेजरों के बयान दर्ज किए थे। ये तीनों सेलेब्स फेयरप्ले ऐप का प्रमोशन करते आए हैं। महादेव ऐप अवैध लेनदेन और सट्टेबाजी को लेकर विभिन्न जांच एजेंसियों की जांच के दायरे में है।

फरवरी 2023 में हुआ था खुलासा
फरवरी 2023 में UAE के शहर रास अल खैमाह में हुई एक आलीशान शादी में बॉलीवुड से टाइगर श्रॉफ और नेहा कक्कड़ समेत कई सेलेब्स परफॉर्म करने पहुंचे थे। इस लैविश शादी में करीब 200 करोड़ रुपए खर्च हुए और पूरा पेमेंट हवाला या कैश में किया गया। ये शादी थी छ्त्तीसगढ़ के भिलाई में रहने वाले 28 साल के सौरभ चंद्राकर की।

इस शादी के बाद सौरभ और उनका महादेव बेटिंग ऐप जांच एजेंसियों के रडार पर आ गया। इसी मामले में बाद में ED ने रणबीर कपूर और कपिल शर्मा जैसे सेलिब्रिटीज को भी समन भेजा। अब तक इस केस में दर्जनों बॉलीवुड सेलिब्रिटीज का नाम सामने आ चुका है।

ED ने इस मामले में रणबीर कपूर से भी पूछताछ की थी।

ED ने इस मामले में रणबीर कपूर से भी पूछताछ की थी।

छत्तीसगढ़ के पूर्व सीएम का नाम भी आया था
इसी साल मार्च में महादेव सट्‌टा केस में छत्तीसगढ़ के पूर्व सीएम भूपेश बघेल का नाम भी सामने आया था। ED ने आरोप लगाया था कि प्रमोटर्स ने हवाला के जरिए उनको रकम दी है। मामले में भूपेश के ऊपर FIR भी दर्ज कराई गई थी। फिलहाल इस केस की जांच चल रही है।

इस खबर से जुड़ी यह खबर भी पढ़ें…

भास्कर एक्सप्लेनर- 200 करोड़ की आलीशान शादी से खुली पोल:महादेव बेटिंग ऐप की कहानी, जिसकी वजह से फंसे रणबीर से कपिल शर्मा तक

इसी साल फरवरी की बात है। UAE के चमचमाते शहर रास अल खैमाह में एक आलीशान शादी हुई। इसके मेहमानों के लिए चार्टर्ड प्लेन लगे थे। पूरी खबर यहां पढ़ें…

महादेव सट्‌टा केस में छत्तीसगढ़ के पूर्व CM पर FIR:ED का आरोप- प्रमोटर्स ने हवाला के जरिए दी रकम; भूपेश बोले- राजनीतिक साजिश

महादेव सट्‌टा ऐप केस में EOW (आर्थिक अनुसंधान शाखा) ने ED की शिकायत पर छत्तीसगढ़ के पूर्व मुख्यमंत्री भूपेश बघेल समेत 21 आरोपियों पर FIR दर्ज की है। पूरी खबर यहां पढ़ें…

महादेव सट्‌टा ऐप…ED का पुणे में छापा, 5 हिरासत में:1.20 करोड़ कैश बरामद, लोटस-365 से जुड़े तार; आरोपियों को रायपुर लेकर पहुंचेगी टीम

महादेव सट्‌टा ऐप केस में रायपुर ED की टीम ने पुणे के कात्रज में छापा मारा है। इस दौरान लोटस 365 ऐप से जुड़े लोगों के ठिकानों से 1.20 करोड़ रुपए बरामद किए हैं। पूरी खबर यहां पढ़ें…

खबरें और भी हैं…



Source link

गृहमंत्री असले तरी राजकारणात प्रत्येकाला समसमान संधी; राणा-कडू वादात नीलम गोऱ्हेची स्पष्टोक्ती

गृहमंत्री असले तरी राजकारणात प्रत्येकाला समसमान संधी; राणा-कडू वादात नीलम गोऱ्हेची स्पष्टोक्ती


Maharashtra News : ‘राजकीय पक्षानी आपआपसात समन्वय राखून सभा आणि मैदानाच्या वेळा व तारखा राखून मार्ग काढला तर अशा गोष्टी निर्माण होणार नाही. अमित शाह (Amit Shah) हे जरी देशाचे केंद्रीय गृहमंत्री असले तरी देशाच्या राजकारणात प्रत्येकाला समसमान संधी असते. तर काही बाबतीत विवेकाने निर्णय घ्यावा लागतो’, असे परखड मत विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी व्यक्त केले आहे. अमरावती (Amravati Lok Sabha Constituency) येथे काल प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि राणा दाम्पत्या यांच्यामध्ये मैदानावरून झालेल्या वादप्रसंगी त्या बोलत होत्या.

बच्चू कडू यांच्या भावना कायम तीव्र असतात. त्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीचा राग लवकर येतो. मात्र, या सगळ्या गोष्टींकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असतं. मात्र, या प्रकरणी त्यांची समजूत काढून देखील फार परिणाम होणार नसल्याचे देखील नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 

मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे नेतृत्व – नीलम गोऱ्हे 

‘महायुतीमध्ये संभाजीनगरच्या जागेचा उमेदवार जाहीर झाला आहे. तर आता केवळ नाशिक आणि मुंबई येथील जागावाटपाचा प्रश्न सुटणे बाकी आहे. 20 मे ला त्या भागात निवडणूक होत आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य उमेदवार जाहीर होईल, असा विश्वासही नीलम गोऱ्हे यांनी बोलताना व्यक्त केला. संभाजीनगरची जागा ही पूर्वापार शिवसेनेकडेच होती, त्यामुळे ती आम्हाला सुटली याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. याचा फायदा मराठवाड्यातील अनेक मतदारसंघांना होईल. असेही त्या म्हणाल्या. संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मी त्या ठिकाणी गेले होते, त्यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्ष पूर्ण ताकतीने त्या ठिकाणी उपस्थित होते. खऱ्याअर्थांना संपूर्ण महाराष्ट्राची आणि मराठवाड्याची अस्मिता जिवंत ठेवण्याचे काम संभाजीनगरची जागा ठेवते’, असे मला वाटत असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय संयमी, धोरणी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे नेतृत्व आहे. त्यामुळे उरलेल्या जागा देखील लवकर सुनिश्चित करण्यात येतील. एकीकडे सांगली सारख्या जागबद्दल महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे वाभाडे काढण्यात येत असताना, महायुतीत कुठलाही जागेला उशीर झाला, असे बोलणे उचित नसल्याचेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 

संजय राऊतांकडनं सभ्य भाषेची अपेक्षा नाही- नीलम गोऱ्हे 

नवनीत राणांबद्दल संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलत असताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, संजय राऊतांकडनं सभ्य भाषेची अपेक्षा आपण करू शकत नाही. कारण एकीकडे ते स्वतःला गुंड म्हणून घेतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्योदयाच्या जागी सूर्यास्त होणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Akola Monkey : हनुमान जयंतीनिमित्त अनोखी पंगत, शिस्तबद्ध पंगतीत यथेच्छ ताव

Akola Monkey : हनुमान जयंतीनिमित्त अनोखी पंगत, शिस्तबद्ध पंगतीत यथेच्छ ताव


Akola Monkey : हनुमान जयंतीनिमित्त अनोखी पंगत, शिस्तबद्ध पंगतीत यथेच्छ ताव अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालूक्यातील कोथळी बुजरूक गावात आज हनुमान जयंतीनिमित्त एक अनोखी पंगत पार पडलीय. ही पंगत देण्यात आली होतीय माकडांना. गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं माकडांना मिष्टान्नाची पंगत देण्यात आलीय. विशेष म्हणजे माकडांनीही अगदी शिस्तीत हा पंगतीचा आस्वाद घेत मिष्टान्नांवर ताव मारलाय. या अनोख्या पंगतीचे व्हिडीओ सध्या व्हायरल होतायेत. रामदास महाराज शिंदे यांनी माकडांना ही पंगत दिलीये.



Source link

अमित शाहांकडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष; अकोल्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना डिवचलं

अमित शाहांकडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष; अकोल्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना डिवचलं


अकोला : भाजपाला महाराष्ट्रातील 48 पैकी सर्वाधिक जागा जिंकायच्या असून उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लोकसभा सदस्य असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सभांचा धडाका महाराष्ट्रात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर रामटेक, वर्धा, नांदेड, परभणी याठिकाणी जाहीर सभा घेत भाजपला पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन केलं. तर, गृहमंत्री अमित शाह यांनीही आज अकोल्यात सभा घेतली असून उद्या अमरावतीमध्ये त्यांची सभा होत आहे. अकोल्यातील आपल्या सभेतून अमित शाहांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तर, देशाच्या सर्वांगिण विकासासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असल्याचंही ते म्हणाले. 

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करतात, तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी असल्याचे सांगत, शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जून करतात. आज, अमित शाह यांनीही शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देताना, जय भवानी-जय शिवाजी अशी घोषणाबाजी केली. अकोलावासीयांना या लोकसभा निवडणुकीत तुम्ही मोदींसोबत आहात का, मोदींना आशीर्वाद देणार का, तुम्ही कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबणार का?, असा सवाल अमित शाह यांनी विचारला. तसेच, अकोल्यात बटण दाबा, करंट इलटीत जाईल असे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला. तर, माझ्यासोबत दोन हात उंचावत जोरजोरात घोषणा द्या, भारत माता की … जय… वंदे मातरम… वंदे मातरम… माझ्यासोबत शिवाजी महाराजांची घोषणा द्या. जय शिवाजी… जय भवानी… जय जय जय जय जय शिवाजी… जय जय जय जय जय भवानी.. अशी घोषणाबाजी अमित शाह यांनी अकोल्यातील सभेत करुन उपस्थितांची मने जिंकली. 

जय भवानी शब्दावरुन वाद

दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरेच्या प्रचारगीतामधून जय भवानी हा शब्द काढण्याचे निवडणूक आयोगाने पक्षाला सांगितले आहे. मात्र, काहीही झाले तरी मी जय भवानी शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते. आता, अमित शाह यांनी जय भवानी, जय शिवाजीचा नारा दिल्याने पुन्हा एकदा जय भवानी चांगलंच चर्चेत आलं आहे.  

योगींची सभा रद्द, अमित शाह अकोल्यात

भाजप उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ अमित शाह यांची अकोल्यात जाहीर सभा झाली. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा होत झाली. 21 एप्रिलची योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द झाल्यावर अमित शाहांना मैदानात उतरवत अकोल्यात प्रचारात मुसंडी मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अमित शाहा यांच्यासह व्यासपीठावर उमेदवार अनुप धोत्रे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावना गवळी, आमदार अमोल मिटकरी, विभागातील अनेक भाजप आमदारांसह महायुतीतील सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते

विकसित भारतासाठी कावड यात्रा

अकोल्याच्या भूमीवर सर्वात आधी मी छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गजानन महाराज यांना अभिवादन करतो. आज हनुमान जयंती आहे. नुकतेच, थोड्या दिवसांपूर्वी अयोध्येत मोदीजींनी राममंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. इंडी आघाडीने आतापर्यंत राममंदिर होऊ दिलं नाही. पण, पाच वर्षात मोदींनी केस जिंकली, भूमिपूजन केलं आणि राममंदिराचं उद्घाटनही केलं, अमित शाह यांनी म्हटले. 70 वर्ष राम मंदिर अडकवून ठेवलं. राम मंदिर बनू नये, असं इंडिया आघाडीने म्हटलं. पंतप्रधानांची देशभरात विकासाठी कावड यात्रा, विकसित भारतासाठी पंतप्रधानांची कावड यात्रा आहे, असेही अमित शाहांनी सांगितले.

हेही वाचा

अधिक पाहा..



Source link

सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न; वंचितच्या मुख्य प्रवक्त्यांचा खळबळजनक आरोप

सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न; वंचितच्या मुख्य प्रवक्त्यांचा खळबळजनक आरोप


Vanchit Bahujan Aghadi मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यापाठोपाठ सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनीही आता उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. असे करण्यास या उमेदवारांना सत्ताधाऱ्यांनी मजबूर केल्याचा गंभीर आरोप वंचितकडून करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षांनी धमकावल्यानेच वंचितच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.

सत्ताधाऱ्यांकडून वंचितच्या उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न 

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार उतरवण्यात येत आहेत. मात्र, आमच्या असे लक्षात आले आहे की, त्या उमेदवारांना सत्ताधारी पक्षांकडून धमकावण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोकळे म्हणाले की, जळगाव येथे प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेत्यांना ते रूचलेले दिसत नाही. हा जैन समाजाचा व्यक्ती, वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर आमच्या मतदारसंघात कसा काय उभा राहतो? असा सवाल उपस्थित करत त्या उमेदवाराला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, तसेच त्याला धमकावण्यात आले. त्यांच्या कुटुंबांला धमकावण्यात आले. त्याचे व्यवहार रोखण्याचेही प्रयत्न झाले आणि दबाव टाकून त्या उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायला लावली असल्याचा आरोपही सिद्धार्थ मोकळे यांनी बोलतांना केला आहे.

काही उमेदवारांनी पक्षाशी संपर्क साधला आणि घडलेला घटनाक्रम सांगितला. काही गोष्टी आमच्या हातातल्या होत्या, त्या आम्ही रोखू शकत होतो. मात्र, काही गोष्टी आमच्या हातात नव्हत्या, त्यामुळे कुटुंबांना नाहक त्रास नको हा विचार करून त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याला पक्षाने संमती दिली आणि त्या ठिकाणी दुसरा उमेदवार आम्ही उतरवला असल्याचेही  सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले. 

आरएसएस, भाजपची सत्ता उलथवून टाकू 

सोलापूर येथे सुद्धा आमच्या उमेदवाराने पक्षाशी संपर्क न साधता थेट उमेदवारी अर्ज मागे घेतला. तिथली माहिती काढल्यावर आमच्या लक्षात आले की, तिथे सुद्धा सत्ताधारी पक्षाने आमच्या उमेदवाराला धमकावले आहे. त्या दबावाला बळी पडून उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याचे मोकळे यांनी म्हटले आहे. अशा पद्धतीने आमच्या उमेदवाराला धमकावून, अर्ज मागे घ्यायला लावून गलिच्छ राजकारण जर इथला सत्ताधारी पक्ष करत असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. तसेच त्यांना सांगू इच्छितो की, वंचित बहुजन आघाडी हा लढाऊ बाण्याचा पक्ष आहे. प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे. अशा कितीही धमक्या दिल्या, धमकावून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही. इथली आरएसएस – भाजपची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही मोकळे यांनी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp