Sharad Pawar : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मला निमंत्रण नाही : शरद पवार 

Sharad Pawar : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मला निमंत्रण नाही : शरद पवार 


Sharad Pawar : मला राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनासाठी निमंत्रण आलेले नाही, माझी काही श्रद्धेची ठिकाणं आहेत, तिथे मी जातो. धार्मिक ठिकाणी जाण्याचा प्रश्न व्यक्तीगत आहे. ते मी जाहिरपणे सांगत नाही. भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे की, व्यापार मला माहिती नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. शिवसेनेचे बाबरी मशीद पाडण्यात योगदान आहे की नाही? या मुद्यावर वाद घालण्याची गरज नाही, असेही पवार म्हणाले. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली. उर्वरित काही भागात त्यांनी यात्रा करावी, अशी सूचना आम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीत केली होती. तीन राज्याच्या निवडणुकांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. याचा अर्थ असा नाही की, आगामी लोकसभा निवडणुकीत लोक आम्हाला नाकारतील. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं, तर लोक आम्हाला पर्याय म्हणून नक्कीच स्वीकारतील. आम्ही एकत्रपणे इंडिया आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणे महत्वाचे आहे. त्या कामाला आम्ही सुरुवात देखील केली आहे. 

प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घ्यावे, असे सूचवले होते – शरद पवार 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेस एकत्र बसून चर्चा करणार आहोत. त्यानंतर जागा वाटपाबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. इंडिया आघाडीची बैठक झाली त्यावेळी प्रकाश आंबेडकरांशी (Prakash Ambedkar) संपर्क साधावा आणि निवडणुकीला सामोरे जाताना त्यांनाही सोबत घ्यावे, असे मी सूचवले होते. आमच्यात एकवाक्यता यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, नाना पाटेकर यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे? हे तुमच्याकडूनचं ऐकतोय. माझ्याकडे याबाबत कोणतीही माहिती नाही. बच्चू कडूंनी दिलेल्या आमंत्रणाबाबतही पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  एखाद्या विधानसभा सदस्याने चहासाठी बोलावल्यानंतर त्याबाबत एवढी चर्चा करण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.  1977 च्या निवडणुकीनंतर जनता पक्ष स्थापन झाला होता. त्यापूर्वी कोणीही पंतप्रधानपदासाठी उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, याची गरज नाही, असेही पवार यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nitin Gadkari On Sharad Pawar : … म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची स्तुतीसुमने



Source link

अमोल कोल्हेचं अजित पवार गटात सहभागी होण्याबाबतचे शपथपत्र स्वत: पाहिलंय; अमोल मिटकरींचा दावा

अमोल कोल्हेचं अजित पवार गटात सहभागी होण्याबाबतचे शपथपत्र स्वत: पाहिलंय; अमोल मिटकरींचा दावा


अकोला : शरद पवार गटात असलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचं अजित पवार (Ajit Pawar) गटात सहभागी होण्याबाबतचे  शपथपत्र आपण स्वत: पाहिल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केलाय. अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी स्वत: अजित दादांनी त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणले होते. दिलीप वळसे पाटलांचा तो मतदार संघ होता. त्यांना निवडून आणण्यासाठी स्वत: अजितदादा आणि दिलीप वळसे पाटलांनी (Dilip walse patil)  प्रयत्न केलेत. त्यामुळे अजित दादांनी जो निर्णय घेतला असेल तो त्यांना मान्य असेल. शेवटी लोकशाही मध्ये कोणी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा आधिकार आहे. मात्र आजही ते निर्विवाद मान्य करतात, अजित दादांमुळेचं ते शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार राहिले आहे, असं देखील अमोल मिटकरी अकोला येथे बोलले.

कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर.. 

अजितदादांनी खासदार कोल्हेंना पराभवाचं आव्हान दिल्यानंतर त्यांनी ते स्विकारलं की नाहीय, हे स्पष्ट करावं. जर त्यांनी हे आव्हान स्वीकारले असेल तर शेवटी जनता ठरवेल, कोणाला कौल द्यायचा ते. लोकशाहीमध्ये जनता सर्वकाही असते. कोणीही त्यापेक्षा मोठे नाही. आम्ही आज महायुती मध्ये आहोत ते उद्या महायुती विरोधात लढतील, तर आम्हाला देखील महायुतीकडून उमेदवार द्यावा लागेल. त्यावेळी तिथे कोण उमेदवार द्यायचा हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ ठरवतील. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा हे अजित दादा ठरवतील. त्यांना तो आधिकार आहे. मात्र खासदार कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील, तर त्यांच्या उमेदवारीबद्दल नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ, असं देखील मिटकरी म्हणाले. 

लोकसभेत 42 च्यावर जागा येणार

आमच्या पक्षानं लोकसभेच्या 8 ते 9 जागा मागितल्यात आहेत. महायुतीच्या लोकसभेत 42 वर जागा येणार. स्वतः अजित दादा महायुती मध्ये शामिल झाल्याने निश्चित महायुतीची ताकद वाढणार आहे. त्यांना आमचा देखील पाठिंबा असून आम्ही आमचे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मी माझ्या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे. माझे पक्षश्रेष्ठी जो मला आदेश देतील त्या ठिकाणी जाऊन मी प्रचार-प्रसार करेल. सध्याघडीला इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी कुठलाही चेहरा नाही. जारी एक्जिट पोल विरोधात गेले तरी चार राज्यातील निकाल तुम्ही बघू शकता. त्यामुळे त्या अनुषंगाने आमचे पाऊल असल्याचे देखील अमोल मिटकरी म्हणाले. 

आणखी वाचा :



Source link

Amravati : अटल बिहारी वाजपेयींच्या निमित्त अमरावतीत मॅरेथाॅन

Amravati : अटल बिहारी वाजपेयींच्या निमित्त अमरावतीत मॅरेथाॅन



<p>Amravati : अटल बिहारी वाजपेयींच्या निमित्त अमरावतीत मॅरेथाॅन माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सकाळी भाजप नेते तुषार भारतीय यांच्या गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा अथेलिटिक संस्थेकडून ‘अटल दौड’ हाफ मॅरेथॉन राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे.&nbsp;</p>



Source link

INS इंफाल 26 दिसंबर को कमीशन होगा: ब्रह्मोस और आधुनिक हथियारों से लैस; भारतीय नौसेना का पहला वॉरशिप जिसका नाम नॉर्थ-ईस्ट से जुड़ा

INS इंफाल 26 दिसंबर को कमीशन होगा: ब्रह्मोस और आधुनिक हथियारों से लैस; भारतीय नौसेना का पहला वॉरशिप जिसका नाम नॉर्थ-ईस्ट से जुड़ा


  • Hindi News
  • National
  • Indian Navy INS Imphal Features Details | Stealth Guided Missile Destroyer

मुंबई1 दिन पहले

  • कॉपी लिंक

कमीशनिंग से 2 दिन पहले अरब सागर में INS इंफाल से ब्रह्मोस सुपरसोनिक मिसाइल की टेस्टिंग की गई।

हिंद महासागर में चीन की बढ़ती घुसपैठ के बीच भारतीय नौसेना अपनी समुद्री क्षमता को बढ़ावा देने के लिए INS इंफाल को 26 दिसंबर को कमीशन करने जा रही है। INS इंफाल को मुंबई डॉकयार्ड में कमीशन किया जाएगा। इस दौरान रक्षामंत्री राजनाथ सिंह मौजूद रहेंगे। इसके बाद वॉरशिप पश्चिमी नौसेना कमान में शामिल हो जाएगा।

इस वॉरशिप को बंदरगाह और समुद्र में टेस्टिंग के बाद 20 अक्टूबर 2023 को भारतीय नौसेना को सौंप दिया गया था। इंफाल पहला वॉरशिप है, जिसका नाम नॉर्थ ईस्ट के एक शहर पर रखा गया है। इसके लिए राष्ट्रपति ने 16 अप्रैल 2019 को मंजूरी दी थी।

यह डिस्ट्रॉयर वॉरशिप सतह से सतह पर मार करने वाली ब्रह्मोस, एंटीशिप सेंसर्ड मिसाइल, आधुनिक हथियारों, सर्विलांस रडार, 76 MM रैपिड माउंट गन, एंटी सबमरीन और टॉरपीडो से लैस है। रक्षा मंत्रालय के मुंबई स्थित शिपयार्ड मझगांव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड (MDL) ने इंफाल को बनाया है।

इंफाल 28 अप्रैल 2023 को अपने पहले समुद्री परीक्षण के लिए रवाना हुआ था। छह महीने की रिकॉर्ड समय सीमा के भीतर 20 अक्टूबर 2023 को इसकी डिलीवरी हो गई।

इंफाल 28 अप्रैल 2023 को अपने पहले समुद्री परीक्षण के लिए रवाना हुआ था। छह महीने की रिकॉर्ड समय सीमा के भीतर 20 अक्टूबर 2023 को इसकी डिलीवरी हो गई।

इसका 75% हिस्सा पूरी तरह स्वदेशी है
इसके निर्माण में स्वदेशी स्टील DMR 249A का इस्तेमाल किया गया है, यानी इसका 75% हिस्सा पूरी तरह स्वदेशी है। INS इंफाल विशाखापत्तनम कैटेगरी के 4 डिस्ट्रॉयर वॉरशिप में से तीसरा है, जिसे भारतीय नौसेना के इन-हाउस ऑर्गनाइजेशन वॉरशिप डिजाइन ब्यूरो ने डिजाइन किया है।

PIB के मुताबिक, INS इंफाल को भारतीय स्वतंत्रता संग्राम में मणिपुर के बलिदान और योगदान के लिए श्रद्धांजलि कहा गया है। चाहे वह 1891 का एंग्लो-मणिपुर युद्ध हो या फिर 14 अप्रैल 1944 को मोइरांग वॉर, जिसमें पहली बार नेताजी सुभाष चंद्र बोस ने INA का झंडा फहराया था।

सबसे कम समय में बनकर तैयार हुआ वॉरशिप इंफाल
इंफाल के बनाने और उसके टेस्टिंग में लगा समय किसी भी भारतीय डिस्ट्रॉयर वॉरशिप के बनने में लगा सबसे कम वक्त है। इंफाल की आधारशिला 19 मई 2017 को रखी गई थी और जहाज को 20 अप्रैल 2019 को पानी में उतारा गया था।

इंफाल 28 अप्रैल 2023 को अपने पहले समुद्री परीक्षण के लिए रवाना हुआ था। छह महीने की रिकॉर्ड समय सीमा के भीतर 20 अक्टूबर 2023 को इसकी डिलीवरी हो गई। इसके पहले भारतीय नौसेना में प्रोजेक्ट 15B के तहत बने INS विशाखापट्टनम को 21 नवंबर 2021 और INS मरमुगाओ को 18 दिसंबर 2022 को कमीशन किया गया था।

खबरें और भी हैं…



Source link

IIT बॉम्बे को पूर्व छात्रों ने 57 करोड़ दिए: 1998 बैच ने रकम जुटाई; फंड से AI लैब बनेगी, स्कॉलरशिप भी देंगे

IIT बॉम्बे को पूर्व छात्रों ने 57 करोड़ दिए: 1998 बैच ने रकम जुटाई; फंड से AI लैब बनेगी, स्कॉलरशिप भी देंगे


मुंबई3 दिन पहले

  • कॉपी लिंक

नंदन नीलेकणि ने जून में $38.5 मिलियन (₹315 करोड़) के साथ IIT बॉम्बे को सबसे बड़ा व्यक्तिगत योगदान दिया था।

आईआईटी बॉम्बे को पूर्व छात्रों (Alumni) ने 57 करोड़ रुपए डोनेट किए हैं। ये पैसे सिल्वर जुबली रीयूनियन सेलिब्रेशन के मौके पर दिए गए। इसके लिए 1998 बैच के 200 से ज्यादा पूर्व छात्रों ने रकम इकट्ठा की थी।

आईआईटी में इस पैसे का इस्तेमाल हॉस्टल को सुधारने और आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) लैब स्थापित करने में किया जाएगा। साथ ही जरूरतमंद छात्रों के लिए स्कॉलरशिप भी शुरू की जाएगी।

IIT बॉम्बे को किसी पूर्व बैच से मिली यह सबसे बड़ी रकम है। इससे पहले 1971 बैच के स्टूडेंट्स ने संस्थान को 41 करोड़ रुपए दिए थे।

डायरेक्टर बोले- ये पैसा विकास में मदद करेगा
आईआईटी बॉम्बे के डायरेक्टर प्रोफेसर सुभाशीष चौधरी ने कहा- मैं उनकी उदारता के लिए 1998 बैच का आभारी हूं। यह फंड आईआईटी के विकास में मदद करेगा। प्रो. चौधरी ने कहा कि इस फंड से छात्रों के लिए टिकाऊ और इकोफ्रैंडली हॉस्टल, मेकरस्पेस लैब बनाई जाएगी। यह फंड अपनी तरह का पहला बंदोबस्ती कोष बनाने के लिए भी इस्तेमाल होगा। डोनेटर्स में से एक अपूर्व सक्सेना ने कहा- हमने सुझाव दिया है कि ये फंड अगले तीन से चार साल में दिया जाएगा।

डोनेटर्स में ये पूर्व छात्र शामिल हैं
पैसा इकट्‌ठा करने वालों में अपूर्व सक्सेना, शैलेन्द्र सिंह, दिलीप जॉर्ज, श्रीकांत शेट्टी, संदीप जोशी, मोहन लाखमराजू, अनुपम बनर्जी और विशाल शाह शामिल हैं। हालांकि किसने कितना पैसा दिया, यह बताया नहीं गया। सक्सेना ने कहा- व्यक्ति गुमनाम रहना चाहता है लेकिन मैं आपको बता सकता हूं कि कोई भी योगदान कुल योगदान के आधे से ज्यादा नहीं है।

पहले भी एलुमिनी स्टूडेंट्स ने दिया है डोनेशन
यह किसी क्लास का दिया हुआ, सबसे बड़ा जॉइंट डोनेशन है। इससे पहले 1971 के बैच ने अपने स्वर्ण जयंती समारोह के लिए ₹41 करोड़ जुटाए थे।

नंदन और IIT बॉम्बे के डायरेक्टर प्रोफेसर सुभाशीस चौधरी ने बेंगलुरु में मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग (MoU) पर साइन किए थे।

नंदन और IIT बॉम्बे के डायरेक्टर प्रोफेसर सुभाशीस चौधरी ने बेंगलुरु में मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग (MoU) पर साइन किए थे।

  • नंदन नीलेकणि ने जून में $38.5 मिलियन (₹315 करोड़) के योगदान के साथ संस्थान में सबसे बड़ा व्यक्तिगत योगदान दिया था, जो उनके पिछले अनुदान में कुल ₹85 करोड़ था। पढ़ें पूरी खबर..
  • अगस्त में, एक गुमनाम पूर्व छात्र ने हरित ऊर्जा और स्थिरता अनुसंधान केंद्र के माध्यम से जलवायु अनुसंधान के लिए $18.6 मिलियन (₹153 करोड़) का योगदान दिया था।

खबरें और भी हैं…



Source link

Amravati : काँग्रेस आमदाराच्या कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, कापूस वेचून घरी जाणाऱ्या ट्रकला धडक

Amravati : काँग्रेस आमदाराच्या कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, कापूस वेचून घरी जाणाऱ्या ट्रकला धडक



Amravati : काँग्रेस आमदाराच्या कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, कापूस वेचून घरी जाणाऱ्या ट्रकला धडक
अमरावती जिल्ह्यात लखापूर फाट्यावर काँग्रेस आमदाराच्या कारच्या धडकेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकरी आणि शेतमजूर हे शेतातला कापूस वेचून घरी ट्रॅक्टरने जात होते. त्यावेळी आमदार बळवंत वानखेडे यांच्या कारने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्टरमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. इतर दोन महिला जखमी झाल्या. या अपघातात आमदार वानखेडे यांनाही किरकोळ दुखापत झालीय. आमदार वानखेडेंच्या वाहनासमोर आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी होती.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp