Akola : अकोल्यातील अकोटफैल भागातील व्यवहार सकाळपासून सुरळीत, काल रात्री 2 गटात झाला होता वाद

Akola : अकोल्यातील अकोटफैल भागातील व्यवहार सकाळपासून सुरळीत, काल रात्री 2 गटात झाला होता वाद



Akola : अकोल्यातील अकोटफैल भागातील व्यवहार सकाळपासून सुरळीत, काल रात्री 2गटात झाला होता वाद.. 

अकोल्यातील अकोटफैल भागात आज सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत. काल रात्री दोन गटात झाला होता वाद. प्रेमविवाह आणि अवैध धंद्याची वादाला किनार. यातूनच एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या वस्तीवर दगडफेक करण्यात आली होती.



Source link

Akola Crime Dr Asha Mirge : आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं, अकोल्यातील घटनेवर आशा मिरगे संतप्त

Akola Crime Dr Asha Mirge : आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं, अकोल्यातील घटनेवर आशा मिरगे संतप्त



Akola Crime Dr Asha Mirge : आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं, अकोल्यातील अत्याचार प्रकरणी Asha Mirge यांची प्रतिक्रिया …
अकोला अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार
प्रकरणी, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशा मिरगे यांचं वादग्रस्त नक्तव्य. आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं. डॉ. आशा मिरगे याची संतप्त प्रतिक्रिया. 



Source link

Akola : अकोल्यातील अकोटफैल परिसरात प्रेमविवाहावरुन दगडफेक, दोन गट एकामेकांसमोर आल्याने तणाव

Akola : अकोल्यातील अकोटफैल परिसरात प्रेमविवाहावरुन दगडफेक, दोन गट एकामेकांसमोर आल्याने तणाव


अकोला : अकोल्यातील (Akola News)  संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अकोटफैल परिसरात एका प्रेमविवाहावरून दगडफेकीची घटना घडली. दोन गट आमनेसामने आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या लोकांच्या घरावर दगडफेक झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रेमविवाह आणि अवैध धंद्याची वादाला किनार असून यातूनच एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या वस्तीवर दगडफेक करण्यात आली होती.

अकोल्यातील अकोटफैल भागात आज सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झालेत. काल रात्री दोन गट आमने-सामने आल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. घटनास्थळी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सध्या अकोटफैल परिसरातील परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे. आतापर्यंत 15 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलंय.

सहा महिन्यापूर्वीच झाली होती दंगल

 मिळालेल्या माहिनुसार,  अवैध दारूच्या दुकानावरून  आणि प्रेमविवाहावरून  ही घटना घडली आहे. अकोल्यात सहा महिन्यापूर्वीच दोन गटात दंगल घडली होतीय. यात एकाचा मृत्यू झाला होताय. पाच दिवस संचारबंदी होती. आता त्यानंतर पुन्हा दगडफेक झाली. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, असे आवाहन करण्यात आले आहे.  

शहरातील परिस्थिती नियंत्रणात

अकोल्यात अलीकडच्या काळात कायदा सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अकोल्याचे पालकमंत्रीही आहेत. अकोल्यात सध्या  इतर संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. 

हे ही वाचा :

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार, सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र; म्हणाल्या, गृहमंत्री सपशेल अपयशी

 



Source link

Akola : अकोल्यातील अकोटफैल परिसरात प्रेमविवाहावरुन दगडफेक, दोन गट एकामेकांसमोर आल्याने तणाव

Akola : अकोल्यातील अकोटफैल परिसरात प्रेमविवाहावरुन दगडफेक, दोन गट एकामेकांसमोर आल्याने तणाव



<p>अकोल्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अकोटफैल परिसरात एका प्रेमविवाहावरून दगडफेकीची घटना घडली. दोन गट आमनेसामने आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या लोकांच्या घरावर दगडफेक झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.</p>



Source link

Rupli Chakankar : अकोल्याची घटना निंदनीय आहे.. दोषींवर कडक कारवाई केली जाईल- चाकणकर

Rupli Chakankar : अकोल्याची घटना निंदनीय आहे.. दोषींवर कडक कारवाई केली जाईल- चाकणकर



<p>अकोल्याची घटना निंदनीय आहे.. दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिलीये</p>



Source link

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार, सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार, सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र


अकोला : अकोल्यातील (Akola Crime News)  घटनेने राज्यातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अकोल्यात एका गावगुंडाने एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केलेयेत. पिडीत मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाये. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करत अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीला अटक करत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर  पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीकास्र सोडलं आहे. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेबाबत ट्वीट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे.  कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी.

अकोल्याची घटना निंदनीय, राज्य महिला आयोगाकडून घटनेची दखल 

अकोल्याची घटना निंदनीय आहे. राज्य महिला आयोगानं याची दखल घेतली असून मी सकाळपासून संबंधित अधिका-यांच्या संपर्कात आहे.  तसेच पोलीस अधीक्षक अकोला यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष  रुपाली चाकणकरांनी दिली आहे. 

अकोल्यातील गाव गुंडाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाने स्वाधीकारे दखल घेतली असून याबाबत खदान पोलीस स्टेशन यांचेकडून आत्तापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागविण्यात आला आहे. तसेच पोलीस अधीक्षक अकोला यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.मी स्वतः घटना घडल्यापासून अकोला पोलिस अधीक्षक व तपास अधिकारी यांच्याशी संपर्कात आहे,आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अकोल्यातील बलात्कारप्रकरण पोलिसांनी गांभीर्यानं हाताळलं नाही : अरूंधती शिरसाट

अकोल्यातील बलात्कारप्रकरण पोलिसांनी गांभीर्यानं हाताळलं नाही,  वंचित बहुजन आघाडीच्या अरुंधती शिरसाट यांनी पोलिसांवर आरोप केला आबे. गुंडानं हैदोस घालत मुलीवर अत्याचार केले.शुक्रवारी या प्रकरणाची माहिती अरूंधती शिरसाट यांना मिळाली आणि या प्रकरणाला वाचा फुटली. 

अकोल्यातील घटना गंभीर: नीलम गोऱ्हे 

अकोल्यातील घटना गंभीर, दोषी आरोपीवर कडक कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती नीलम गोऱ्हेंने दिली आहे. विरोधकांनी या प्रकरणाचं  राजकारण करु नये,असे वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी केला आहे. अकोल्यातील घटना गंभीर आहे.या संदर्भात एसपी सोबत बोलणं झालेला आहे. मुलीचे समुपदेशन करायला सांगितला आहे. तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सरकार आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे मात्र काही ठिकाणी गुंडगिरी सुरू आहे. विरोधकांनीही याच राजकारण केलं नाही पाहिजे जेणेकरून पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण होईल.

हे ही वाचा :

अल्पवयीन मुलीचे मुंडन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार, सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचाही प्रयत्न; अकोल्यात गावगुंडाचा हैदोस



Source link

YouTube
Instagram
WhatsApp