पैश्यांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून फसवणूक, मांत्रिकालाच संपवलं; पाच आरोपी ताब्यात

पैश्यांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून फसवणूक, मांत्रिकालाच संपवलं; पाच आरोपी ताब्यात

चांदूर रेल्वे : जादुटोण्याद्वारे पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाची हत्या झाल्याची घटना अमरावतीमध्ये (Amravati) समोर आली आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील शिवनी शिवारातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. आजच्या आधुनिक जगातही लोक अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचं धक्कादायक वास्तव यातून पुन्हा समोर आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी पाच आरोपी नागपुरवरून ताब्यात घेण्यात आले आहेत.

पैशाचा मोह नडला, अन् मांत्रिकाचाच काटा काढला!

जादुटोण्याद्वारे पैश्यांचा पाऊस पाडण्याचा प्रलोभनात झालेल्या फसवणुकीच्या आकसापोटी एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील शिवनी शेतशिवारात ही घटना उघडकीस आली आहे. एक झोपडीत मृतहदेह आढळल्याने तपासअंती पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपासचक्रे फिरवीत पाच आरोपींना नागपुरवरून अटक केली आहे.

पैश्यांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून फसवणूक

मृतकाने आरोपींना पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवलं आणि तो त्यांच्याकडून पैसे उकळत होता. मात्र, मृतकाने आरोपीकडून पैसे घेऊन बतावणी केल्याप्रमाणे पैशांचा पाऊस पाडला नाही आणि टाळाटाळ करत राहीला. यामुळे आरोपी आणि मृतक यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीनी मयताच्या डोक्यावर फावड्याच्या दांड्याने आणि काठीने मारून त्याची हत्या केली आणि घटनस्थाळावरून पसार झाले होते.

घराच्या सुख शांतीसाठी 28 लाखांचा लागला चुना

घरात सुख शांती लाभावी, आरोग्य चांगलं राहावं यासाठी एका सॉफ्टवेअर इंजिनियरला जादूटोणा, धार्मिक विधीच्या नावाखाली तब्बल 28  लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात घडली आहे. पुण्यातील धानोरी भागात राहणाऱ्या एका 38 वर्षीय व्यक्तीला घरातील अडचणी दूर करण्याच्या बहाण्याने जादूटोणा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली 28 लाखांचा ऐवज उकळल्याचा प्रकार उघडकीस समोर आला आहे. विशेष म्हणजे फिर्यादी यांच्या पत्नीच्या भावाने हा सगळा प्रकार घडवून आणला आहे. फिर्यादी हे स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असून गेल्या काही दिवसांपासून त्यांना काही घरगुती समस्या होत्या. या दरम्यान फिर्यादी यांच्या पत्नीच्या भावाने त्यांना “कुलकर्णी काका” या ज्योतिषाची ओळख करून दिली आणि त्यानंतर त्यांची फसवणूक झाली.

संबंधित इतर बातम्या :

Source link

विदर्भात चोवीस तासात विविध अपघातात 11 मृत्यू तर 16 जण जखमी

विदर्भात चोवीस तासात विविध अपघातात 11 मृत्यू तर 16 जण जखमी

अमरावती : विदर्भात मंगळवार ‘घात’वार ठरला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विदर्भात चोवीस तासात विविध अपघातात 11 मृत्यू तर 16 जण जखमी झाले. अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर रात्री 1 वाजता पुन्हा भीषण अपघात झाला आहे. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. झोप लागल्याने चालक आणि वाहकाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर वर्धा जिल्ह्यात काल सायंकाळी 5 च्या सुमारास दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अमरावतीसह वर्ध्यातही अपघात

वर्ध्याच्या आष्टी येथे दुचाकीवर फिरायला जाणाऱ्या तिघांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही अप्पर वर्धा धरण पहायला गेले होते. धरण पाहून दुचाकीने परत येत असताना आष्टी येथे रस्त्याच्या बॅरिकेटस वर दुचाकी धडकली, दुचाकीवरील दोघे तीस फूट लांब फेकले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

बुलढाण्यात एसटीला अपघात

तिसरा अपघात बुलढाणा जिल्ह्यात झाला. सवणा ते चिखली एसटी बसचा अपघात आज सकाळी सात वाजेदरम्यान झाला. स्टिअरिंग रोड लोक झाल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करत होते.

यवतमाळमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू

यवतमाळच्या वणी तालुक्यात वर्धा नदीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे वास्तव्यास असलेले 5 तरुण जुनाड येथील वर्धा नदीच्या पुलावर बसले होते. त्यातील दोघांनी पोहण्यासाठी नदीत उड्या मारल्या मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही वाहून गेले. तर, दुसऱ्या घटनेत वणीच्या नायगाव येथे वर्धा नदीपत्रात पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे वाहून गेले. यातील एकाचा कोना शिवारात मृतदेह तर दुसऱ्याचा मृतदेह माजरीजवळ आढळून आला.

गोंदियामध्ये तिघांचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील फिरायला गेलेल्या तिघांचा एका तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगढ राज्यातील सोमणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मनगट्टा गावात घडली आहे. मृतक तिघेही शिक्षक हे गोंदियात एका कोचिंग क्लास मध्ये शिकवत होते. तिन्ही मृतक नागपूर, भिलाई आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिन्ही शिक्षकांच्या मृत्यूनंतर गोंदियात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Source link

Amravati Samruddhi Mahamarg : अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ABP Majha

Amravati Samruddhi Mahamarg : अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ABP Majha

अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर रात्री 1 वाजता पुन्हा भीषण अपघात झाला आहे.. नागपूर कडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला.. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. झोप लागल्याने चालक आणि वाहकाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे..

तर वर्धा जिल्ह्यात काल सायंकाळी दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.. वर्ध्याच्या आष्टी येथे दुचाकीवर फिरायला जाणाऱ्या तिघांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही अप्पर वर्धा धरण पहायला गेले होते. धरण पाहून दुचाकीने परत येत असताना आष्टी येथे रस्त्याच्या बॅरिकेटस वर दुचाकी धडकली, दुचाकीवरील दोघे तीस फूट लांब फेकले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय..

तिसरा अपघात झाला तो बुलढाणा जिल्ह्यात.. सवणा ते चिखली एस टी बसचा अपघात आज सकाळी सात वाजेदरम्यान झाला.. स्टिअरिंग रोड लोक झाल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करत होते…

Source link

Amravati Samruddhi Highway : अमरावतीत  समृद्धी  महामार्गावर भीषण अपघात, पोलिसांकडून तपास सुरु

Amravati Samruddhi Highway : अमरावतीत  समृद्धी  महामार्गावर भीषण अपघात, पोलिसांकडून तपास सुरु

अमरावतीत  समृद्धी  महामार्गावर रात्री एकच्या दरम्यान भीषण अपघात झालाय. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झालाय. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय..चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू..

Source link

Akola Potholes : अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था, वंचितकडून खड्डा तिथे दिवा आंदोलन

Akola Potholes : अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था, वंचितकडून खड्डा तिथे दिवा आंदोलन

अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालीय.  रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीनं एक अनोखं आंदोलन केलंय. काळेगाव ते तेल्हारा रस्त्यावर रात्री वंचितच्या कार्यकर्त्यांनी ‘खड्डा तिथे दिवा’ हे आंदोलन केलं. तसंच आमदार प्रकाश भारसाकळे यांचा उलटा फोटो लावत कार्यकर्त्यांनी त्या फोटोपुढेही दिवे लावले. दरम्यान आंदोलकांनी सरकार आणि स्थानिक आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

Source link

Amravati Independent Day : देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, मेळघाटाचं विहंगम दृश्य : ABP Majha

Amravati Independent Day : देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, मेळघाटाचं विहंगम दृश्य : ABP Majha

स्वातंत्र्यदिनानिमित्त माझाच्या प्रेक्षकांसाठी मेळघाटची खास विहंगम दृष्य माझाचे सहकारी प्रणय निर्बाण आणि राहुल ढवळे यांनी टीपली आहेत.

Source link

YouTube
Instagram
WhatsApp