तिथल्या जमिनी विकू नका, मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद, म्हणाले कोणीतरी धन्नाशेठ

तिथल्या जमिनी विकू नका, मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद, म्हणाले कोणीतरी धन्नाशेठ


अमरावती : विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण केल्यानंतर विदर्भातील (Vidarbha) प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी, भाषण करताना फडणवीसांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना भावनिक साद घातली. शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही पाहिजे, दलालांच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. शेतकरी असो की प्रकल्पग्रस्त असो, आता कायदा असा केला आहे की, कोणतंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. कोणीतरी येतो आणि शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतो आणि पाचपट दराने तो विकतो. त्यामुळे, शेतकऱ्यांनी (Farmers) जमीन विकू नये, पूर्ण माहिती घ्या कोणालाही बळी पडू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमरावतील येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांना केलं आहे. 

आम्ही जमिन अधिग्रहणाची घोषणा केली की कोणीतरी धन्नाशेठ येतो आणि शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतो. त्यानंतर, 5 पटीने तेथे पैसे कमावतो. त्यामुळे, ज्याठिकाणी जमीन अधिग्रहण होतोय, त्याठिकाणी तुम्ही जमिनी विकू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसेच, कोणीतरी अचानक तुमची जमीन विकत घेतोय तर माहित घ्या हा जमीन का घेतोय. कारण, शेतकऱ्यांना पैसे मिळावे, व्यापाऱ्यांना नको, अशी आमची भावना आहे, असे म्हणत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देवेंद फडणवीसांनी महत्त्वाचं आवाहन केलंय. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना येत्या काळात सगळ्यांना पैसे मिळतील, कोणीही आलं तर तुम्ही थेट कार्यालयात जा, पण दलालांच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला देखील फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच, समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी लाईफलाईन बनल्याचेही त्यांनी सांगितले. 

काँग्रेस सरकारवर टीका

विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची संधी मला तुमच्या अरशीर्वादाने मिळाली. सन 2006 ते 2013 च्या काळात येथील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. सर्व प्रकारचे हक्क गोठवण्याचे काम झाले, कोणाला एक लाखाचा भाव देऊन हक्क गोठवण्याचे काम झाले. मग मी मुख्यमंत्री झालो तेव्हा नवीन जीआर काढला आणि थेट खरेदी सुरू केली. मग अनेकांना कळलं की आमची फसवणूक झाली आहे. सुरुवातीच्या काळात अनेक बैठका झाल्या, त्या लोकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. मग, युतीचं सरकार आलं तेव्हा अनेक आंदोलनंही झाले, काही आत्महत्याही झाल्याचा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. 

आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन बसलो

2022 ला महायुतीचं सरकार आलं तेव्हा मी बैठक घेतली आणि या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आमदार प्रताप अडसड मला नेहमी भेटायचे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा म्हणत मागणी करायचे. कायद्याने आम्हाला मार्ग काढायचा होता. मग आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन बसलो आणि म्हटलं की आपण सानुग्रह अनुदान दिले तर काय होईल. त्यामुळे अखेर निर्णय घेतला आणि जर यात काही अडचण आली तर मी त्याला उत्तर देईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून दिल्याचे म्हटले. 

दरम्यान, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर निर्णय झाला आणि आज वाटपाची सुरुवात होत आहे. नेहमी विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय का होतो. अन्याय होत असेल तर कायदा बदलून न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. येथील प्रकल्पग्रस्त मुलांना आता कर्ज कसं देता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. 

हेही वाचा

भाजप उन्माद हत्तीसारखं वागतोय, हा उन्मादपणा संपवायचाय; शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यातून दानवेंचा हल्लाबोल

अधिक पाहा..



Source link

विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वितरण

विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वितरण


Amravati : विदर्भातील (Vidarbha)  प्रकल्प बाधितांना 831 कोटी रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज पहिल्या टप्प्याचं वितरण केलं जाणार आहे. 2006 ते 2013 दरम्यान सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीची सरळ खरेदी करण्यात आली होती. अखेर शेतकऱ्यांना शासनाकडून 831 कोटी रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झालं आहे.

शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 5 लाखांचे अनुदान मिळणार 

अमरावतीच्या सांस्कृतिक भवन याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन याच्या हस्ते हे अनुदान दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 5 लाखांचे अनुदान मिळणार आहे. दरम्यान, पश्चिम विदर्भातील 14,149 हेक्टर भूमी देणाऱ्या बाधितांना 700 कोटी तर पूर्व विदर्भाच्या वाट्याला 2484.20 हेक्टर करिता 124 कोटी देण्यात येणार आहेत. दरम्यान, यामध्ये सर्वाधिक भूसंपादन हे अमरावती जिल्ह्यात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

कोणत्या जिल्ह्यासाठी किती अनुदान?

1. अमरावती 7291.48 हेक्टर, खर्च 474.05 कोटी,अनुदान 6.50 लाख प्रति हेक्टर
2. अकोला 1 हजार हेक्टर, खर्च 67.10 कोटी, अनुदान 6.70 लाख प्रति हेक्टर 
3. वाशिम 2580.71 हेक्टर, खर्च 160.02 अनुदान 6.20 लाख प्रति हेक्टर 
4. बुलढाणा 1312.25 हेक्टर, खर्च 252.16 कोटी, अनुदान 19.21 लाख प्रति हेक्टर 
5. यवतमाळ 1964.46 हेक्टर, खर्च 134.43 कोटी, अनुदान 6.84 लाख प्रति हेक्टर

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज अमरावती विमानतळाचे लोकार्पण 

अमरावती विमानतळाचे लोकार्पण करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात आले आहेत. यावेळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार रवी राणा यांच्याकडून जंगी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्हाकरिता अमरावती विमानतळ सुरू केल्याबद्दल, सोबतच विमानतळावर एशिया मधील पहिले पायलट ट्रेनिंग सेंटर दिल्याबद्दल तसेच अमरावती साठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून त्यासाठी 1600 कोटी रुपये दिल्याबद्दल, त्याचबरोबर अमरावती नांदगाव पेठ MIDC येथे टेक्स्टाईल पार्क दिल्याबद्दल, विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 832 कोटी रुपये दिल्याबद्दल तसेच ग्रामीण पोलिस वसाहत लोकार्पण, CRF निधी अंतर्गत 175 कोटी मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलंआहे. 

महत्वाच्या बातम्या:

शेतकऱ्यांना दिलासा! सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा, कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

अधिक पाहा..



Source link

तेव्हा मी पायलट होतो, फडणवीस आणि अजित दादा को-पायलट; आम्ही योजनांचं टेकऑफ केलं : एकनाथ शिंदे

तेव्हा मी पायलट होतो, फडणवीस आणि अजित दादा को-पायलट; आम्ही योजनांचं टेकऑफ केलं : एकनाथ शिंदे


Eknath Shinde अमरावती: राज्यात 2014 ते 2019 दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) काळात अनेक विकास कामे झाली. मात्र मधल्या काळात अचानक आलेल्या सरकारने पुन्हा काम बंद करण्याचे काम झालं. पण 2022 साली तुमच्या मनातलं महायुतीचं सरकार आलं, तेव्हा पुन्हा या विकासकामांना गती मिळाली. त्यामुळे अतिशय कमी वेळात आपण अमरावती येथील विमानतळाचे (Amravati Airport Inauguration) काम खऱ्या अर्थाने सुरू करू शकलो. महायुतीचे सरकार येण्यापूर्वी आपण पाहिलं की अनेक महत्त्वपूर्ण योजना बंद पडल्या होत्या, विकास काम ठप्प झालं होतं आणि विकास आणि कल्याणकारी योजणांचं टेक ऑफ झालं. मात्र त्यानंतर विमानाचा पायलट मी होतो आणि को- पायलट देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा (Ajit Pawar) होते. मात्र आता देवेंद्रजी पायलट आहे आणि आम्ही दोघे को पायालट असल्याची मिश्किल प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. अमरावती येथे विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

पायलटची सीट बदलली पण विकासाची गती तीच कायम आहे- एकनाथ शिंदे

पायलटची सीट बदलली तरी विकासाचा विमान हे कायम तेच आहे आणि आम्ही त्याच गतीने समोर जात आहोत. कारण आमचे इंजिन तेच आहे. असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई समृद्धी महामार्गचे लोकार्पण होतं असताना अनेकांनी या विकास कामाला विरोध केला. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते. तर मी त्या विभागाचा मंत्री म्हणून काम पाहिलं. अनेकांनी विकास विरोधी भूमिका घेतली. मात्र आम्ही ते काम करून हा महामार्ग विकासाचा महामार्ग असल्याचे सिद्ध करून दाखवलं. असेही शिंदे म्हणाले. 

त्यांना केवळ अडचणीचा पाढा पाठ होता, विकासाचा नव्हता

समृद्धी महामार्गाच्या वेळी  देवेंद्र फडणवीसांची नेतृत्वात मी रस्त्यावर उतरून काम केलं आणि काम करून दखवले. मुंबईतील कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल, नव्या मुंबईतील विमानतळ असेल असे अनेक विकासकामे आम्ही गेल्या अडीच वर्ष्याचा काळात मार्गी लावले आहे. समृद्धी महामार्गात काही लोकांनी आळमुठी भूमिका घेतली.  आधी चे लोक सत्तेत होते त्यांना केवळ अडचणीचा पाढा पाठ होता, विकासाचा पाढा त्यांना पाठ नव्हता. विरोधक अफवा पसरवत आहे, पण आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. टप्याटप्यामध्ये सर्व योजना सुरू करू. पेपर मिस्टिकवालं आमचं सरकार नाही. हे डबल इंजिन सरकार आहे. गेल्या 10 वर्षात 86 विमानतळ झाली असून आगामी काळात मोदीजींच्या मार्गदर्शनात अजून काम आम्हाला करता येणार आहे. आम्हाला पालघर येथे ही नवं विमानातळ करत असल्याची घोषणा ही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

प्रतीक्षा संपली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे उद्घाटन; पहिले विमान दाखल

प्रतीक्षा संपली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे उद्घाटन; पहिले विमान दाखल


Amravati Airport Inauguration : अमरावतीकरांसाठी आजचा (16 एप्रिल 2025) दिवस आनंदायी आणि स्वप्नपूर्ती करणारा आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्याला कारण ही अगदी तसेच आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नुकतेच अमरावती विमानतळावर (Amravati Airport) आगमन झाले आहे. यावेळी 72 सीट आसनी पहिलं विमान अमरावती विमानतळावर दाखल झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्रीसह महायुतीतील अनेक प्रमुख नेते या उद्घाटन सोहळ्याला हजार राहणार आहे. या विमानात पहिला प्रवास करणाऱ्या अमरावतीकरांना मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या  विमानतळा उद्घाटन सोहळ्यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरु होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या जुलै महिन्यापासून हे प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, नवनीत राणा यांच्यासह विरोधी पक्षातील नेते ही या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची माहिती पुढे आहे. 

मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आपल्या मामाच्या घरी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मामाचं शहर म्हणजे अमरावती. लहानपणी देवेंद्र फडणवीस हे अमरावतीला नेहमी यायचे, त्यांचं अमरावती शहराशी वेगळं नातं आहे. कलोती कुटुंबात देवेंद्र फडणवीस यांचे मामा, मामी, मामे भाऊ यांच्यासह अनेक नातेवाईक आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अमरावती शहरात येत आहे. त्यामुळे आज ते विशेष करून ते आपल्या मामाच्या घरी जाणार आहे आणि त्याठिकाणी त्यांचं कलोती कुटुंबाकडून भव्यदिव्य स्वागत केलं जाणार असल्याची माहती पुढे आले आहे. 

अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रश्नाचं भिजत घोंगड

दरम्यान, अमरावती विमानतळ विस्तारीकरणानंतर अमरावती ते मुंबई विमान सेवेचा आजपासून प्रारंभ होतोय. मात्र, यावरून अकोल्यातील लोकप्रतिनिधींविरोधात जनतेत मोठा जनक्षोभ दिसतोय. उद्याच्या अमरावतीतील विमानसेवेच्या उद्घाटनाला अकोल्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने जाऊ नये,अशी मागणी अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते जावेद झकारिया यांनी केलीये. अकोल्यातील लोकप्रतिनिधींची कुणी दखलच घेत नसेल तर त्यांनी कार्यक्रमाला का जावं? असा सवाल त्यांनी केलाय. अकोल्यातील सर्व आमदार आणि खासदारांना पत्र लिहीत झकारियांनी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केलीये.

 कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची मागणी

अकोल्याचं विमानतळ 1941 साली उभारण्यात आलंये. गेल्या अनेक वर्षांपासून अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रश्नाचं भिजत घोंगड पडलंय. अकोला विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1800 मीटर वरून 2200 मीटर करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जमीनही अधिग्रहित करण्यात आलीये. मात्र, त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये. मात्र, अकोल्याच्या विमानतळानंतर 41 वर्षांनी उभारण्यात आलेल्या अमरावती विमानतळावरून आता मुंबई विमानसेवा सुरू होतीये. यामुळे अकोल्यातील लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं नागरिकांना वाटतंय.

अधिक पाहा..



Source link

Amravati Ravi Rana : रवी राणा यांनी वाजवला बँजो, आंबेडकर जयंतीचा उत्साह Ambedkar Jayanti

Amravati Ravi Rana : रवी राणा यांनी वाजवला बँजो, आंबेडकर जयंतीचा उत्साह Ambedkar Jayanti



<p>भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज १३४वी जयंती, अभिवादनासाठी हजारो भिम अनुयायी चैत्यभूमीवर होणार दाखल, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही करणार अभिवादन</p>
<p>रायगडचा पालकमंत्री मीच होणार, अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलावल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया</p>
<p>&nbsp;अजित पवारांची अमित शाहांकडे तक्रार केल्याच्या चर्चेचं स्वतः एकनाथ शिंदेंकडून खंडन, महायुतीत सगळं आलबेल असल्याचा दावा, तर शिंदेंचे मंत्री राठोडांकडूनही अर्थखात्याच्या समभाव धोरणाचं कौतुक</p>
<p>रायगडावरील कार्यक्रमाचं खासदार उदयनराजेंना आमंत्रण मग खासदार शाहू महाराजांना आमंत्रण का नाही, संजय राऊतांचा सवाल तर &nbsp;निमंत्रण मिळेल अशी आशा नव्हती, शाहू महाराजांनीही आवळला नाराजीचा सूर</p>
<p>&nbsp;दहशतवादी तहव्वूर राणाला कारागृहात कुराणाची प्रत आणि पेन सुपूर्द, पाच वेळा नमाज अदा करत असल्याची माहिती, पेननं स्वतःला इजा करू नये म्हणून राणावर करडी नजर</p>
<p>टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबई महापालिका अॅक्शन मोडवर, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू, संप मागे घेणार का याकडे लक्ष</p>
<p>धाराशिवमधील यात्रा उत्सवात कुख्यात गुंड निलेश घायवळला मारहाण.. अहिल्यानगरचा पैलवान सागर मोहोळकरनं मारहाण केल्याची माहिती, गुन्हा दाखल’अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी ३० दिवसांत देश सोडावा’ अमेरिकेच्या सरकारनं सोडलं फर्मान, ३० दिवसांत अमेरिकेबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास…</p>
<p>चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर १२ धावांनी रोमहर्षक विजय, शेवटचे तीन फलंदाज सलग तीन चेंडूवर धावबाद, दिल्लीचा यंदाचा पहिला पराभव तर मुंबईचा दुसरा विजय..</p>
<p>&nbsp;</p>



Source link

भिवंडी में बागेश्वर बालाजी का पहला मंदिर:  मंत्रोच्चार के साथ मूर्तियों की प्राण-प्रतिष्ठा; महाराष्ट्र में ही मिली थी दरबार में पर्ची लिखने पर चुनौती – khajuraho News

भिवंडी में बागेश्वर बालाजी का पहला मंदिर: मंत्रोच्चार के साथ मूर्तियों की प्राण-प्रतिष्ठा; महाराष्ट्र में ही मिली थी दरबार में पर्ची लिखने पर चुनौती – khajuraho News


प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम में भाजपा सांसद मनोज तिवारी भी पहुंचे।

छतरपुर के गढ़ा के बागेश्वर बालाजी का एक मंदिर महाराष्ट्र के भिवंडी में स्थापित हो गया। सोमवार सुबह 8-9 के बीच शुभ मुहूर्त में विद्वानों ने मंत्रोच्चार के साथ बागेश्वर बालाजी, गणेश भगवान, श्री सीताराम दरबार और भगवान शिव की मूर्तियों की प्राण प्रतिष्ठा

.

श्री बागेश्वर बालाजी सनातन मठ प्राण प्रतिष्ठा समारोह बद्रीनाथ वाले महाराज, मुख्य आयोजक रुद्र प्रताप त्रिपाठी और गोविंद नामदेव अपने परिवार के साथ उपस्थित रहे। प्राण प्रतिष्ठा के बाद हनुमंत यज्ञ की पूर्ण आहुति हुई।

पूर्ण आहुति में बद्रीनाथ वाले महाराज पवन सिंह, भाजपा सांसद मनोज तिवारी और मंत्री प्रतिमा बागरी ने भी हिस्सा लिया। बता दें, बागेश्वर बालाजी का दूसरा मंदिर उसी राज्य में बना है, जिसमें पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री को दरबार में पर्ची लिखने पर चुनौती मिली थी।

प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम की तस्वीरें…

महाराष्ट्र के भिवंडी में बाबा बागेश्वर मंदिर में बड़ी संख्या में भक्त पहुंचे हैं।

पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री ने कुछ श्रद्धालुओं को दुपट्‌टा भेंट किया।

पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री ने कुछ श्रद्धालुओं को दुपट्‌टा भेंट किया।

बाबा बागेश्वर ने कार्यक्रम में पहुंचने पर भाजपा सांसद मनोज तिवारी का अभिवादन किया।

बाबा बागेश्वर ने कार्यक्रम में पहुंचने पर भाजपा सांसद मनोज तिवारी का अभिवादन किया।

बालाजी महाराज को अंग वस्त्र पहनाते हुए पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री।

बालाजी महाराज को अंग वस्त्र पहनाते हुए पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री।

पंडित शास्त्री ने विद्वान पंडितों के साथ शिवलिंग की प्राण-प्रतिष्ठा करवाई।

पंडित शास्त्री ने विद्वान पंडितों के साथ शिवलिंग की प्राण-प्रतिष्ठा करवाई।

दरअसल, पंडित धीरेंद्र शास्त्री का महाराष्ट्र के भिवंडी में बीते 5-11 अप्रैल के बीच श्रीमद्भागवत कथा और इसके बाद हनुमत महायज्ञ चल रहा था। जिसका सोमवार को समापन हुआ है। सबसे पहले पंडित धीरेंद्र शास्त्री ने एक बुजुर्ग महिला का आशीर्वाद लिया, इसके बाद प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम में शामिल हुए।

बता दें कि मार्च 2023 को बागेश्वर बालाजी मठ का भूमिपूजन पंडित धीरेंद्र शास्त्री ने महाराष्ट्र के भिवंडी में किया था। इसमें महाराष्ट्र के उद्योगपति रुद्रप्रताप त्रिपाठी और भाजपा सांसद मनोज तिवारी समेत अन्य बडे़ राजनेता शामिल हुए थे। आज 2 साल बाद यानी 14 अप्रैल को मंदिर में मूर्ति की प्राणप्रतिष्ठा की गई है।

पंडित शास्त्री ने बुजुर्ग महिला का आशीर्वाद लिया।

पंडित शास्त्री ने बुजुर्ग महिला का आशीर्वाद लिया।

बागेश्वर बालाजी मठ भिवंडी के प्राण प्रतिष्ठा समारोह में रामभद्राचार्य जी महाराज भी पहुंचे।

बागेश्वर बालाजी मठ भिवंडी के प्राण प्रतिष्ठा समारोह में रामभद्राचार्य जी महाराज भी पहुंचे।

धीरेंद्र शास्त्री बोले- हिंदू पलायन कर रहा मुंबई पहुंचे पंडित धीरेंद्र शास्त्री ने मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) में वक्फ बोर्ड बिल के विरोध में हुई हिंसा पर बयान दिया है। उन्होंने कहा, ‘सुना है कि हिंदू पलायन कर रहा है। इस प्रकार अगर भागता रहेगा, तो वो दिन दूर नहीं, जब मध्य प्रदेश से भी हिंदू भागेगा, महाराष्ट्र से भी हिंदू भागेगा, गुजरात से भी हिंदू भागेगा। हिंदू डरा हुआ है। और डराया जा रहा है, विशेष प्रायोजित तरीके से डराया जा रहा है। ये इस देश का दुर्भाग्य है, खासकर के हिंदुओं का दुर्भाग्य है। क्योंकि न हिंदू एकुजुट है, न जगा हुआ है। इसलिए ऐसा हो रहा है, पर जल्दी ही इस पर रोक लगेगी, ऐसा हमें भरोसा है।

गुना हिंसा पर कहा- ऐसे लोगों को हो फांसी पंडित धीरेंद्र शास्त्री ने कहा- टेकरी सरकार हनुमान जी की भूमि है गुना। वहां इस प्रकार का कृत्य होना अत्यंत निंदनीय है। देश को तोड़ने वाले लोग हिंदुओं को डराने और एक विशेष महजब के लोग इस प्रकार के कृत्य कर रहे हैं। जो हनुमान जी की शोभा यात्रा पर हुआ है, वो कोई भी किसी भी धर्म का हो चाहे यहूदी हो, ईसाई हो, पारसी या मुसलमान हो सबकी अपनी-अपनी आस्था होती है। किसी की भी आस्था पर पत्थर फेंकना इस बात को दर्शाता है कि वो न तो मनुष्य कहलाने लायक है और न जीने लायक है। उनको तो भारत सरकार को फांसी की सजा दे देनी चाहिए।

नागपुर में मिली थी पं. धीरेंद्र शास्त्री को चुनौती बता दें, करीब दो साल पहले पंडित धीरेंद्र शास्त्री ने नागपुर में अपना दिव्य दरबार लगाया था। इसे लेकर अंध श्रद्धा निर्मूलन समिति के संस्थापक और नागपुर की जादू-टोना विरोधी नियम जनजागृति प्रचार-प्रसार समिति के सह-अध्यक्ष श्याम मानव ने पुलिस को शिकायत की थी। मीडिया से चर्चा में उन्होंने कहा- नागपुर में पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री की कथा 5 से 13 जनवरी होनी थी। आमंत्रण पत्र और पोस्टर में भी 13 जनवरी तक कथा का जिक्र था।

कथा पूरी करने के दो दिन पहले ही वे नागपुर से चले गए। श्याम मानव ने धीरेंद्र कृष्ण शास्त्री के दरबार को डर का दरबार बताया और कार्रवाई की मांग की। उन्होंने बताया कि दिव्य दरबार में धीरेंद्र शास्त्री भक्तों के नाम और नंबर से लेकर कई चीजें बताने का दावा करते हैं। हमने उनके ऐसे वीडियो देखे थे। हमने उन्हें ऐसे दावों को सिद्ध करने को कहा था।

यहां भी धीरेंद्र शास्त्री लगाएंगे दिव्य दरबार बागेश्वर धाम के सेवादार नितेंद्र चौबे ने बताया कि जो भक्त मध्यप्रदेश के गढ़ा गांव में जो भक्त बागेश्वर धाम के दर्शन करने नहीं पहुंच पाते थे, अब वह महाराष्ट्र के भिवंडी में बागेश्वर बालाजी सनातन मठ में दर्शन कर सकते हैं। यहां पर एक बड़ा हॉल भी बनाया गया है। जिसमें दिव्य दरबार भी लगाया जाएगा, साथ ही बागेश्वर बाबा 1 या 2 महीने में बीच-बीच में समय निकाल कर यहां भी आया करेंगे और भक्तों से मुलाकात करेंगे।

———-

ये खबरें भी पढ़ें… बागेश्वर सरकार ने स्वीकारा नागपुर की समिति का चैलेंज

बागेश्वर धाम के कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री ने नागपुर की समिति की चुनौती को स्वीकार कर लिया है। उन्होंने समिति के 30 लाख रुपए के ऑफर को भी ठुकरा दिया है। उन्होंने कहा कि वे फ्री में ही उनके सभी सवालों के जवाब देंगे। पूरी खबर पढ़ें…

रायपुर में बागेश्वर धाम वाले बाबा की रामकथा रायपुर में चल रही बागेश्वर धाम के पंडित धीरेंद्र शास्त्री की कथा के दौरान फिर नागपुर में उन्हें मिले चैलेंज का जिक्र हुआ। पंडित शास्त्री ने कहा कि लोग उन्हें पाखंडी और अंधविश्वास को बढ़ावा देने वाला कहते हैं। मैंने ऐसे लोगों को रायपुर आने का चैलेंज दिया था। पूरी खबर पढ़ें…

धीरेंद्र शास्त्री बोले- नागपुर वालो आओ, चुनौती स्वीकार नागपुर की अंध श्रद्धा निर्मूलन समिति से मिली चुनौती के बाद शुक्रवार को रायपुर में धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम सरकार) का पहला दरबार लगा। यहां उन्होंने नागपुर की समिति के संस्थापक श्याम मानव पर फिर निशाना साधा। पूरी खबर पढ़ें…



Source link