जो मुख्यमंत्री होतो तो मनाने निर्णय घेतो ही आता फॅशन झालीय; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

जो मुख्यमंत्री होतो तो मनाने निर्णय घेतो ही आता फॅशन झालीय; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल


अमरावती: एकनाथ शिंदे मला सर्जरीनंतर बघायला आले होते त्यावेळी मी एकनाथ शिंदेंना विचारलं होतं की, एसटीमध्ये महिलांना 50% सूट दिली आहे त्यामुळे एसटी किती तोट्यात गेली आहे? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की या उलट झाल आहे. 50 टक्के महिलांना सूट दिल्याने महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे.  दिवसाला 150 कोटीच्या लॉसमध्ये असलेली एसटी आता महिन्याला 40 कोटी प्रॉफिटमध्ये आली आहे. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एसटीच्या भाडे दरात 15 टक्क्यांनी वाढ केली. नेमकं कोणत्या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवायचा. असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एसटी भाडेवाढ बद्दल भाष्य केलं आहे. 

आता पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यात रडायला तयार राहा- प्रकाश आंबेडकर

आकडेवारीनुसार बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी दिलेली माहिती खरी होती. एसटी म्हणजे सर्वसामान्य लोकांचं साधन आहे. यात मुख्यमंत्र्यांनी सांगावं 15 टक्क्यांनी दरवाढ केली त्याचा खुलासा करावा. आता फॅशन झाली आहे, जो मुख्यमंत्री होतो तो मनाने निर्णय घेतो. भाडेवाढ का केली हे मुख्यमंत्री सांगायला तयार नाहीत.  भाडेवाढ मुळे सर्वसामान्य लोकांना भूदंड मात्र बसतो आहे. मी सर्वसामान्यांना सांगणार तुम्ही भाजपला निवडून दिल, तेही पूर्ण बहुमताने. त्यामुळे आता आपण पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यात रडायला तयार राहा अशी परिस्थिती सर्वसामान्यवर येणार आहे. असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते अमरावती येथे बोलत होते. 

राज्यातील शेतकरी मूर्ख आहे-  प्रकाश आंबेडकर

राज्यातील शेतकरी मूर्ख आहे. मागील सरकारने देखील कर्जमाफी करतो, सात बारा कोरा करतो, असं म्हटलं होतं. शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हणतो की त्यांनी पुन्हा सत्तेवर कोणाला बसवलं. तर ज्यांना सत्तेवर बसवलं त्यामुळे आता तुम्ही कशाला रडत आहात?  शेतामध्ये जे आपण पेरतो तेच उगवतं. माफी करणारं सरकार नाही, सत्तेवर आल्यानंतर माफी करणार नाही असं म्हणत असेल तर यात नवीन काही नाही. निसर्गाच्या नियमाविरोधात वागणार असाल तर ते भोगाव लागतं शेतकऱ्यांनी या संदर्भात विचार केला पाहिजे. असे मोठं विधान ही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

अकोला जिल्ह्यात 15,845 बांगलादेशींना बोगस नागरिकत्व, किरीट सोमय्यांचा आरोप

अकोला जिल्ह्यात 15,845 बांगलादेशींना बोगस नागरिकत्व, किरीट सोमय्यांचा आरोप


Kirit Somaiya On Illegal Bangladeshis : अकोला आणि अमरावती जिल्हा हे बांग्लादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे केंद्र झाल्याचा आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात 15 हजार 845 बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी गंभीर आरोप केला. किरीट सोमय्या यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घोतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला.  

किरीट सोमय्या यांनी अमरावती, भिवंडी आणि मालेगावात बांगलादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  अमरावती, नाशिक, नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयांतून मोठ्या प्रमाणात बनावट जन्म दाखले दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 

याचसंदर्भात किरीट सोमय्या यांनी नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. महाविकास आघाडीने विधानसभेत व्होट जिहादसाठी हे घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला. 

अकोल्यातील बांगलादेशी नागरिकत्व प्रमाणपत्रांबाबत सोमय्यांनी दिलेली आकडेवारी

  • अकोला – 4849 
  • अकोट – 1899 
  • बाळापूर – 1468 
  • मुर्तिजापूर – 1070 
  • तेल्हारा – 1262 
  • पातूर – 3978
  • बार्शिटाकळी – 1319

एकूण – 15,845

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

अकोल्याच्या सावरखेडच्या अपघातात नवा ट्विस्ट; पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीचा सहभाग

अकोल्याच्या सावरखेडच्या अपघातात नवा ट्विस्ट; पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीचा सहभाग


Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील सावरखेड गावाजवळ 23 जानेवारीच्या रात्री कार दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर या अपघातानंतर ही गाडी जळालेल्या अवस्थेत दिसून आली होती. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण आधी सावरखेड गावात गुरे चोरण्यासाठी आलेल्या एका गाडीचा गावकऱ्यांनी पाठलाग केला होता. यात संशयितांची गाडी अनियंत्रित झाली आणि ती गाडी दरीत कोसळल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहेमत खान हमीद खान याचा मृत्यू (Crime News) झाला होता. या गाडीत तीनजण असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, मृतकासोबत गाडीत असलेल्या शेख वसिमोद्दीन याच्या पोलीस जबाबातून या गाडीत एका डॉक्टरसह एक महिला आणि इतर पाचजण असल्याचे समोर आलंय.

यासोबतच हे प्रकरण गोवंश चोरीचं असल्याचं सांगितलं जात असलं तरी यात पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारी टोळी असल्याचे बोलले जातंय. तसेच मृतकासह गाडीतील इतर चारजण या टोळीतील असल्याचं बोललं जातंय. सोबतच या माध्यमातून कोट्यावधींचा व्यवहार झाल्याचं ही बोललं जातंय. या संपुर्ण प्रकरणात पातूर पोलिस अनेक तथ्य का लपवत आहेत? यावरून संशय व्यक्त होतोय. परिणामी या प्रकरणाला आयात नवा ट्विस्ट येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

नेमकं प्रकरण काय? 

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या सावरखेड गावात संशयित गुरे चोरणाऱ्या टोळीतील एकाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रात्री बारा वाजता एका कारमधून तिघेजण गावात आले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी पाठलाग केल्यानंतर भरधाव कार उलटली आणि उलटलेल्या कारमधून पळताना एकाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. रहेमत खान हमीद खान असं मृतकाचं नाव. मृतक वाशिम जिल्ह्यातल्या कारंजाचा रहिवासी असल्याचे पुढे आले होते.‌ या घटनेनंतर अपघातग्रस्त संशयित कारचे टायर अज्ञात लोकांनी पेटवून दिल्याचीही माहिती पुढे आली होती. या घटनेत दोनजण जखमी झाले होते. त्यानंतर पातूर पोलिसांनी तपासाचे सूत्र हाती घेत पुढील तपास सुरू केला.

धावत्या मोटार सायकलने घेतला पेट

जळगावमध्ये उभ्या कारने पेट घेतल्याची घटना ताजी असताना, आता धावत्या मोटार सायकलने ही पेट घेतल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील पिलोदा खुर्द फाट्या जवळ घडल्याने खळबळ उडाली आहे. मनवेल येथील पुरुषोत्तम पाटील हे आपल्या मोटार सायकलने जात असताना त्यांना मोटार सायकल मधील इंजिन मधून धूर निघत असल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर मोटार सायकल थांबवत पुरुषोत्तम पाटील हे बाजूला झाले.  मात्र काही वेळातच मोटार सायकलने पेट घेतल्याने मोटार सायकल जळून खाक झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

महाराष्ट्र में सेना की हथियार फैक्ट्री में धमाका, 5 मौतें:  छत ढहने से 12 लोग दबे, 2 को बचाया; 5 KM दूर तक आवाज सुनाई दी

महाराष्ट्र में सेना की हथियार फैक्ट्री में धमाका, 5 मौतें: छत ढहने से 12 लोग दबे, 2 को बचाया; 5 KM दूर तक आवाज सुनाई दी


भंडारा3 मिनट पहले

  • कॉपी लिंक

भंडारा की ऑर्डनेंस फैक्ट्री में धमाके के बाद निकलता धुआं और रेस्क्यू के लिए पहुंची टीम।

महाराष्ट्र के भंडारा में सेना की हथियार फैक्ट्री में शुक्रवार सुबह धमाका हुआ। हादसे में 5 लोगों की मौत हो गई है। ब्लास्ट की आवाज 5 किलोमीटर दूर तक सुनी गई। हालांकि इस धमाके की वजह पता नहीं चल पाई है। आसमान में उठता धुआं भी कई किलोमीटर दूर से दिखाई दिया।

भंडारा कलेक्टर संजय कोलते ने बताया कि विस्फोट सुबह करीब 10:30 बजे हुआ। धमाके से छत गिर गई है, जिसे JCB की मदद से हटाया जा रहा है। रेस्क्यू ऑपरेशन जारी है। न्यूज एजेंसी PTI ने बताया कि 13-14 लोगों को रेस्क्यू कर लिया गया है।

आधिकारिक सूत्रों के मुताबिक विस्फोट जवाहर नगर इलाके में स्थित फैक्ट्री के LTP (लॉन्ग टर्म प्लानिंग) सेक्शन में हुआ। विस्फोट के समय सेक्शन में 14 कर्मचारी काम कर रहे थे।

महाराष्ट्र के CM देवेंद्र फडणवीस ने बताया कि हादसे में गिरी छत के नीचे 13-14 लोगों के फंसे होने की जानकारी है।

धमाके के बाद के हालात, तस्वीरों में…

भंडारा ओर्डनेंस फैक्ट्री अस्पताल के बाहर लोगों की भीड़ और कंट्रोल करती पुलिस।

भंडारा ओर्डनेंस फैक्ट्री अस्पताल के बाहर लोगों की भीड़ और कंट्रोल करती पुलिस।

घायलों और जान गंवाने वाले लोगों को ऑर्डनेंस फैक्ट्री अस्पताल ले जाती रेस्क्यू टीम।

घायलों और जान गंवाने वाले लोगों को ऑर्डनेंस फैक्ट्री अस्पताल ले जाती रेस्क्यू टीम।

ब्लास्ट के बाद कई किलोमीटर दूर तक फैक्ट्री से निकलता धुआं दिखाई दे रहा है।

ब्लास्ट के बाद कई किलोमीटर दूर तक फैक्ट्री से निकलता धुआं दिखाई दे रहा है।

ब्लास्ट से लोहे का बड़ा सा टुकड़ा भी फैक्ट्री के आसपास के इलाके में उड़ कर पहुंचा।

ब्लास्ट से लोहे का बड़ा सा टुकड़ा भी फैक्ट्री के आसपास के इलाके में उड़ कर पहुंचा।

ब्लास्ट के बाद फैक्ट्री के आसपास के रास्ते से गुजर रहे लोग वहीं खड़े हो गए।

ब्लास्ट के बाद फैक्ट्री के आसपास के रास्ते से गुजर रहे लोग वहीं खड़े हो गए।

ब्लास्ट के बाद पत्थर के टुकड़े कई मीटर दूर तक उड़ कर आए।

ब्लास्ट के बाद पत्थर के टुकड़े कई मीटर दूर तक उड़ कर आए।

भंडारा स्थित सेना के हथियार निर्माण फैक्ट्री का एंट्री और एग्जिट गेट।

भंडारा स्थित सेना के हथियार निर्माण फैक्ट्री का एंट्री और एग्जिट गेट।

RDX बनाने वाली ब्रांच में हुआ धमाका जवाहरनगर स्थित ऑर्डनेंस फैक्ट्री की RKR की ब्रांच सेक्शन में यह ब्लास्ट हुआ है। यहां RDX बनाने के लिए किया जाता है। इसी में यह विस्फोट हुआ। मरने वालों की संख्या बढ़ने की आशंका है। जिस इमारत में विस्फोट हुआ, वह पूरी तरह नष्ट हो गई है। महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने हादसे को मोदी सरकार की विफलता बताया है।

टेस्टिंग फैसिलिटीज और लेबोरेटरीज भी भंडारा की इस फैक्ट्री में सेना के लिए कई तरह के जरूरी प्रोडक्ट्स बनाए जाते हैं। इनमें एसिड से लेकर कई तरह के विस्फोटक शामिल हैं। यहां टेस्टिंग फैसिलिटीज और अत्याधुनिक लेबोरेटरीज भी हैं।

छोटे हथियारों में इस्तेमाल होने वाला विस्फोटक स्पेरिकल पाउडर भी यहीं बनाया जाता है। इस बाल पाउडर का इस्तेमाल पहली बार वर्ल्ड वार टू में किया गया था। 1960 से इसे सिविलियंस को दिया जाना शुरू किया गया था।

रक्षा मंत्री बोले- राहत के प्रयास जारी घटना को लेकर रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा- महाराष्ट्र के भंडारा में आयुध कारखाने में हुए विस्फोट के बारे में जानकर बहुत दुख हुआ। शोक संतप्त परिवारों के प्रति मेरी संवेदनाएं। घायलों के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना करता हूं। बचाव दल घटनास्थल पर तैनात हैं। प्रभावित लोगों को सहायता प्रदान करने के लिए सभी प्रयास किए जा रहे हैं।

धमाके से जुड़ी ये खबर भी पढ़ें…

जयपुर में LPG टैंकर में ब्लास्ट, 14 जिंदा जले: ट्रक की टक्कर से आग लगी, 200 फीट ऊंची लपटें उठीं

जयपुर में 21 दिसंबर की सुबह LPG गैस से भरे टैंकर में ब्लास्ट होने से 14 लोगों की मौत हो गई थी। हादसे में 32 लोग झुलस गए थे। भारत पेट्रोलियम का टैंकर अजमेर से जयपुर की तरफ आ रहा था। सुबह करीब 5:44 बजे एक स्कूल के सामने टैंकर ने यू-टर्न लिया। इसी समय जयपुर से आ रहे ट्रक ने उसे टक्कर मार दी। पूरी खबर पढ़ें…

खबरें और भी हैं…



Source link

पुष्पक एक्सप्रेस में फायर अलार्म बजने से मची अफरातफरी:  जान बचाने के लिए लोग पटरी पर कूदे, कर्नाटक एक्सप्रेस का हॉर्न नहीं बजा – Lucknow News

पुष्पक एक्सप्रेस में फायर अलार्म बजने से मची अफरातफरी: जान बचाने के लिए लोग पटरी पर कूदे, कर्नाटक एक्सप्रेस का हॉर्न नहीं बजा – Lucknow News


पुष्पक एक्सप्रेस में फायर अलार्म बजने से अफरातफरी मच गई। इसके कारण यात्री ट्रेन से सुरक्षित उतरने के लिए कूदने लगे। AC कोच में रेलवे अटेंडेंट ने बताया कि डी-3 जनरल कोच में अचानक फायर अलार्म बजने लगा। यात्रियों को लगा कि आग लग गई है। डरे यात्री ट्रेन

.

दूसरे ट्रैक पर कर्नाटक एक्सप्रेस आ रही थी। कर्नाटक एक्सप्रेस का हॉर्न भी नहीं बजा, जिसके चलते लोग समझ ही नहीं पाए की दूसरी पटरी पर ट्रेन आ रही है। इसके चलते ट्रेन की चपेट में कई लोग आ गए। ट्रेन में कोई आग नहीं लगी थी।

आशंका है कि कोई सिगरेट या बीड़ी पी रहा था। इसके चलते ऑटोमैटिक सेंसर बजने लगा। कोच अटेंडेंट ने बताया, ट्रेन के LHB कोच में मेन गेट के पास बर्थ के पास सेंसर लगा होता है। ताकि घटना होने पर लोग सुरक्षित उतर जाएं। लेकिन इसके दुरुपयोग के चलते यह हादसा हुआ है। कई बार यात्री टॉयलेट में बीड़ी और सिगरेट पीते हैं। ऐसे में यह सेंसर बज जाता है।

देखें तीन तस्वीरें…

हादसे के बाद ट्रैक पर लोगों की भीड़ लग गई।

हादसे के बाद ट्रेन में चढ़ने को लेकर अफरा-तफरी मची रही।

हादसे के बाद ट्रेन में चढ़ने को लेकर अफरा-तफरी मची रही।

यात्री का कहना है कि ऑटोमैटिक सेंसर बजने से हादसा हुआ।

यात्री का कहना है कि ऑटोमैटिक सेंसर बजने से हादसा हुआ।

ट्रैक पर तीखा मोड़, यात्री जान ही नहीं पाए ट्रेन आ रही

भुसावल डिविजन के आधिकारिक सूत्रों ने बताया कि जिस जगह पर घटना हुई, वहां पर तीखा मोड़ था, इसलिए ट्रैक पर मौजूद यात्रियों को पता ही नहीं चला कि ट्रेन आ रही है।

ब्रेक लगने पर ट्रेन के पहिए से निकला था धुआं गाड़ी नंबर 12627 कर्नाटक एक्सप्रेस यशवंतपुर से हजरत निजामुद्दीन जा रही थी। जबकि पुष्पक एक्सप्रेस (12533) लखनऊ से मुंबई जा रही थी। रेलवे के एक वरिष्ठ अधिकारी ने कहा कि प्रारंभिक जानकारी के अनुसार पुष्पक एक्सप्रेस के एक कोच के अंदर ‘हॉट एक्सल’ या ‘ब्रेक-बाइंडिंग (जैमिंग)’ के कारण चिंगारी उठी और कुछ यात्री घबरा गए। उन्होंने जंजीर खींची और उनमें से कुछ नीचे कूद गए।

जलगांव सांसद स्मिता वाघ बोलीं- हादसे में 11 लोगों की मौत हुई जलगांव से भाजपा सांसद स्मिता वाघ ने बताया है कि इस हादसे में 11 लोगों की मौत हो गई है। उन्होंने यह भी आशंका व्यक्त की कि मृतकों की संख्या बढ़ सकती है, विशेषकर इसलिए कि घायलों में से कई की हालत गंभीर है।

……………………………….

पुष्पक एक्सप्रेस हादसा, यात्री बोले-लोग जान बचाने कूदे, कट गए:मैं चिल्लाता रहा, ट्रेन आ रही, हट जाओ; किसी ने सुना नहीं

लखनऊ से मुंबई जा रही 12533 पुष्पक एक्सप्रेस में सवार यात्री महाराष्ट्र के जलगांव में हादसे का शिकार हो गए। हादसे में अब तक 11 की मौत हो चुकी है। कई लोग घायल हैं। ज्यादातर यात्री उत्तर प्रदेश के हैं। पूर्वोत्तर रेलवे ने हेल्पलाइन नंबर 8957409292 जारी किया है।



Source link

गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला

गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला


Nitin Deshmukh : आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून लाथ मारुन हाकलून लावलं असतं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे. अकोल्यातल्या जन आक्रोश मोर्चात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे देखील सहभागी झाले होते. यावेळी बोलताना देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. 

धनंजय मुंडे मंत्रीपदावर राहिले तर त्याचा फायदा वाल्मिक कराडला होईल. त्यामुळं मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी, मागणीही देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा मित्र आणि धनंजय मुंडे यांचे मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भवऱ्यात आहे. महाभारतातील कर्णाप्रमाणानेच धनंजय मुंडे त्याच्या मित्राला साथ देतील, अशी शंका देखील नितीन देशमुख यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राजकीय नेते ऐकमेतकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील विरोधक करत आहेत.

संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम 

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम झालं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हेच या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मंतच्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असी देखील मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या शिबिरात वाल्मिक कराड याच्यासोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला होता. या सर्व बातम्या खोट्या असल्याचे मुंडे यांनी म्हटले होते. मात्र, प्रकाश सोळंके यांनी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्यामुळेच मोठा झाल्याचे म्हटले. धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने बीडचे पालकमंत्रिपद असल्यानेच जिल्ह्याची वाट लागली. वाल्मिकला कोणी पोसले? तो कोणाचा माणूस आहे? धनंजय मुंडे यांच्यामुळे तो मोठा झाला, असे प्रकाश सोळंके यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या:

Jitendra Awhad On Ajit Pawar: अजितदादांनी एकाला मकोकाच्या कारवाईतून वाचवलं; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट, म्हणाले, बीडमध्ये…

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp