Amravati : अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; भारदार कार थेट घरात शिरली, अन् पुढे… 

Amravati : अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; भारदार कार थेट घरात शिरली, अन् पुढे… 


अमरावती: अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नांदगावपेठ जवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एक भरधाव कार थेट येथील एका स्थानिक नागरिकाच्या घरात शिरल्याची ही माहिती पुढे आली आहे. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्ता अडवून धरला आहे. परिणामी, अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या तासभरापासून ठप्प असल्याची माहिती ही पुढे आली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच आता अपघाताची घटना घडल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. गेल्या तासभरापासून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र आपल्या घराच्या किरकोळ मागणीसाठी नागरिकांनी थेट राष्ट्रीय महामार्ग धरून रोखल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. 

समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकमधून डिझेलची चोरी; घटना मोबाईल मध्ये कैद

नागपूरमुंबई समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रक मधून डिझेल चोरीचा प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसापासून डिझेल चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. मात्र, वाशिमच्या कारंजा येथील समृद्धी महामार्गावर टोलनाका परिसरात उभ्या असलेल्या ट्रक मधून मध्यरात्री ट्रकच्या डिझेल टाकी मधून मशीनच्या सहाय्याने डीजल चोरीचा प्रकार समोर आला आहे. या परिसरातीलच हे डिझेल चोर असल्याचं समोर येत आहे. गेल्या अनेक वेळा हा प्रकार एका ट्रक चालकाला दिसला. त्यानंतर त्यांनी मोबाईल द्वारे हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करत याबद्दलची माहिती दिली आहे. आता नेमकं पोलीस या प्रकरणाची कशी दखल घेणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र खरोखरच समृद्धी महामार्ग हा प्रवासासाठी सुखकर आहे का? असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलाय. 

रेल्वेच्या धडकेत एक वाघाचा मृत्यू 

चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत एक वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिंदेवाही – आलेवाही स्टेशनच्या दरम्यान आज सकाळी बल्लारपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने वाघाला धडक दिली आहे.  यात वाघाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक वाघ अंदाजे एक वर्षाचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा आणि इतर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दी

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दी


Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दी

Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

जत्रा म्हटलं की विविध कारणांनी ती प्रसिद्ध असते परंतु अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासरची जी शंकरपट आणि यात्रा महोत्सवतो या यात्रे महोत्सव मध्ये जे अनेक भाविक भक्त येतात त्यांना जे पेट पूजा करावी लागते ती पेठ पूजा मध्ये नेमक काय खावा असं विचार पडतो परंतु या अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशाशर मध्ये सर्वात प्रसिद्ध आहे ते कच्चा चिवडा या दृश्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे ग्राहक या ठिकाणी बसलेले हे सगळे कच्चा चिडा खाण्यासाठी. अनुभव आहे आपण त्यांच्या आपल्या सोबत काही महिला आहे आपण त्यांना विचारूया तुम्ही कच्चा चिवडा खाता खूप फेमस आहे इथला तळेगावचा चिवडा खूप फेमस आहे दूरून लोक इथे आणि विशेष म्हणजेचा चिवडा इथे तळेगाव मध्ये खूप फेमस आहे तुम्ही किती वर्षापासून यात्रे आम्ही जवळपास तीन वर्षापासून यात्रे आणि यांच्या कडचा चिवडा खायला येतो आले की कच्चा चिवडा खाल्ल्याशिवाय राहत नाही नाही तुमच तुम्हाला कस वाटल खूप छान एकदम मस्त दरवर्षी आम्ही येतो. हा कच्चा चिवडा आहे आणि खरं जर पाहिलं तर या तळेगाव दशासरची जी यात्रा आहे ती खूप कच्चा चिवड्याला खूप प्रसिद्ध आहे इथे कोणीही भाविक भक्त या यात्रेमध्ये आला की तो कच्चा चिडा खाल्ल्याशिवाय राहत नाही.



Source link

अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करा; मेळघाटच्या जादूटोण्याच्या मारहाण प्रकरणी अनिसची मागणी

अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करा; मेळघाटच्या जादूटोण्याच्या मारहाण प्रकरणी अनिसची मागणी


Amravati Crime News : मेळघाटात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची धिंड काढत मारहाण करणे ही माणुसकीला काळीमा फासणारी बाब आहे. जादूटोण्याच्या संशयावरून (Crime News) मारहाण करणे, धिंड काढणे हा कायद्याने गुन्हा आहे. परिणामी, या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. या संदर्भातील गुन्हेगारांवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी अनिसचे हरीश केदार यांनी केली आहे. तसेच पीडीतेला शासनाने सुरक्षा पुरवली पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. अशी मागणी ही केदार यांनी केली आहे. 

वृद्ध महिलेची काढली धिंड, दोरखंडाने बांधलं, चटकेही दिले

मेळघाटातील रेट्याखेडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका 77 वर्षीय आदिवासी महिलेची धिंड आणि अन्य अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 30 डिसेंबरची ही घटना असून तब्बल 18 दिवसांनी म्हणजे काल 17 तारखेला हा प्रकार समोर आला. चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथील 77 वर्षीय आदिवासी वृद्धा नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता शौचास घराबाहेर पडली तेव्हा या वृद्धेवर शेजाऱ्यांनी जादूटोण्याचा आळ घेत तिला दोरखंडाने बांधले अन् मारहाणही केली. त्यांनी तिला गरम सळाखीचे चटके, मिरचीची धुनीही दिली. इतकंच नव्हे तर पुढे तोंडाला काळे फासले असून एवढ्यावरच हा अघोरी प्रकार थांबला नाही, तर त्या वृद्धेच्या डोक्यावर गाठोडे देऊन चक्क धिंड काढून तिला गावातून बेदखल केले.

पोलीस पाटलांचाही सहभाग

धक्कादायक बाब म्हणजे यात गावाचा पोलीस पाटील देखील सहभागी झाला होता. समाजमन सुन्न करणारा आणि पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारा हा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्याच्या रेट्याखेडा येथे 30 डिसेंबर रोजी घडला. मात्र, तो 17 जानेवारीला उघडकीस आला. पिडीत कुटुंबाने न्यायाच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पोलिसांत तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने राज्याचा महिला आयोग, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक आणि धारणी उपविभागीय अधिकारी यांना या तक्रारीची प्रत पाठविण्यात आली आहे.

तीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद

येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका 65 वर्षीय नराधमाने 3 वर्षीय चिमुकलीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज येवदा गावासह परिसरातील विविध गावात बंद पुकारण्यात आला आहे.  या बंदला व्यापारी वर्गानी सुद्धा प्रतिसाद दिला असून आज दुकाने बंद ठेवली आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

15 साल बाद परिवार से मिली बेटी:  महाराष्ट्र से लापता हुई, हरियाणा के आश्रम में रही, माता-पिता दिखे तो रोने लगी – Panchkula News

15 साल बाद परिवार से मिली बेटी: महाराष्ट्र से लापता हुई, हरियाणा के आश्रम में रही, माता-पिता दिखे तो रोने लगी – Panchkula News


15 साल के इंतजार के बाद मां की गोद में सिसकती नेहा।

“मुझे मेरे मां-बाप से मिलवा दीजिए” – इन शब्दों से शुरू हुई एक परिवार बिछड़ी लड़की की वापसी की कहानी। महाराष्ट्र के वर्धा से 7 साल की उम्र में लापता हुई नेहा को 15 साल बाद परिवार दोबारा मिल गया है। सोनीपत के बालग्राम आश्रम में रह रही 22 वर्षीय नेहा ने

.

नेहा कि बताया कि वह 13 साल की उम्र से इस आश्रम में रह रही थी। हर रात उसे मां की याद आती थी तो वो सोचती थी अभी भी मां मुझे कहीं ढूंढ रही होंगी।

AHTU के एएसआई राजेश कुमार जब बालग्राम पहुंचे, तब भी नेहा ने रोते हुए कहा था, “सर, इस दुनिया में मेरा कोई नहीं है। प्लीज, मेरे माता-पिता को ढूंढ दीजिए।

15 साल बाद परिवार से नेहा मिली। परिवार की फाइल फोटो।

AHTU टीम ने नेहा की काउंसलिंग की एएसआई राजेश कुमार ने नेहा को आश्वासन दिया। AHTU टीम ने नेहा की काउंसलिंग की। बचपन की धुंधली यादों को टटोलते हुए नेहा ने बताया कि उसके घर में 2 गलियां थीं। वहां की भाषा अलग थी। बुजुर्ग विशेष तरह की टोपी पहनते थे। हर छोटी जानकारी पुलिस के लिए अहम सुराग बन गई।

मां-बाप की आंखें छलक पड़ीं पुलिस ने नेहा के भाई अनिकेत का पता लगाया। वीडियो कॉल पर बेटी को देखते ही मां-बाप की आंखें छलक पड़ीं। “हां, यही है मेरी बेटी,” मां की आवाज कांप रही थी। परिवार तुरंत सोनीपत के लिए निकल पड़ा।

15 साल बाद मां-बेटी का मिलन, दोनों की आंखें नम।

15 साल बाद मां-बेटी का मिलन, दोनों की आंखें नम।

कमेटी की निगरानी में औपचारिक कार्यवाही पूरी की परिवार से मिलन चाइल्ड वेलफेयर कमेटी की निगरानी में औपचारिक कार्यवाही पूरी की गई। 15 साल का इंतजार खत्म हुआ। मां ने बेटी को गले लगाया तो आंखें नम थीं। एडीजीपी ममता सिंह ने इस मौके पर कहा कि माता-पिता अपने बच्चों का आधार कार्ड जरूर बनवाएं और अपडेट रखें। कोई भी लापता बच्चे की जानकारी मिले तो तुरंत पुलिस को सूचित करें।



Source link

सैफ अली खान पर हमला, 6 ग्राफिक्स-VIDEO में पूरी कहानी:  हमलावर फायर एग्जिट से घर में घुसा, मेड ने शोर मचाया तो एक्टर को चाकू मारा

सैफ अली खान पर हमला, 6 ग्राफिक्स-VIDEO में पूरी कहानी: हमलावर फायर एग्जिट से घर में घुसा, मेड ने शोर मचाया तो एक्टर को चाकू मारा


  • Hindi News
  • National
  • Saif Ali Khan Knife Attack Photos Update; Taimur Jeh Room | Mumbai Bandra

मुंबई6 घंटे पहले

  • कॉपी लिंक

मुंबई में एक्टर सैफ अली खान पर बुधवार देर रात उनके घर में घुसकर चाकू से हमला किया गया था। घटना मुंबई के खार स्थित गुरु शरण अपार्टमेंट के 12वें फ्लोर पर बुधवार देर रात करीब 2.30 बजे हुई।

इस हमले में एक्टर को गले, पीठ, हाथ और सिर समेत 6 जगह चाकू लगा था। घायल सैफ को रात में ही लीलावती हॉस्पिटल ले जाया गया था, जहां उनका इलाज चल रहा है।

मेड ने पुलिस को बताया कि चोर घर में घुसा था। शोर मचाने पर सैफ आए, सैफ ने चोर को रोका तो उसने हमला कर दिया। इस पूरे घटनाक्रम को दैनिक भास्कर के स्केच ऑर्टिस्ट संदीप पॉल के 6 ग्राफिक्स से समझिए…

भाग रहे हमलावर का CCTV

खबरें और भी हैं…



Source link

सैफ अली खान पर घर में घुसकर हमला:  चाकू से 6 वार किए, एक करोड़ रुपए की डिमांड की थी; संदिग्ध की तस्वीर सामने आई

सैफ अली खान पर घर में घुसकर हमला: चाकू से 6 वार किए, एक करोड़ रुपए की डिमांड की थी; संदिग्ध की तस्वीर सामने आई


मुंबई1 दिन पहलेलेखक: किरण जैन

  • कॉपी लिंक

संदिग्ध हमलावर की सीसीटीवी फुटेज सामने आई है। वह सीढ़ी से नीचे उतरता दिख रहा है।

बॉलीवुड एक्टर सैफ अली खान पर हमला करने वाले संदिग्ध शख्स की पहली तस्वीर सामने आई है। वह रात ढाई बजे छठी फ्लोर पर नीचे उतरता दिखा।

मुंबई पुलिस के DCP गेदाम दीक्षित ने बताया कि हमलावर सीढ़ियों से अपार्टमेंट में दाखिल हुआ और हमले के बाद सीढ़ियों से ही भागा।

एक्टर पर उनके घर में घुसकर चाकू से हमला किया था। घटना मुंबई के खार स्थित गुरु शरण अपार्टमेंट के 12वें फ्लोर पर बुधवार देर रात करीब 2.30 बजे हुई।

इस हमले में एक्टर को गले, पीठ, हाथ और सिर समेत 6 जगह चाकू लगा था। घायल सैफ को रात में ही लीलावती हॉस्पिटल ले जाया गया था।

लीलावती अस्पताल के COO डॉ. नीरज उत्तमानी ने बताया कि सैफ की रीढ़ की हड्डी में चाकू का टुकड़ा फंसा था और फ्लूड भी लीक हो रहा था। सर्जरी करके इसे निकाला गया है।

एक्टर के बाएं हाथ पर दो गहरे घाव थे और गर्दन पर भी गहरी चोट थी। इनकी प्लास्टिक सर्जरी की गई है। अब उनकी हालत स्थिर बताई जा रही है।

संदिग्ध शख्स रात 2 बजकर 33 मिनट पर सीढ़ी से नीचे उतरता दिखा।

संदिग्ध शख्स रात 2 बजकर 33 मिनट पर सीढ़ी से नीचे उतरता दिखा।

घटना सैफ-करीना के बच्चों तैमूर-जेह के कमरे में हुई

ये घटना सैफ-करीना के बच्चों तैमूर-जेह के कमरे की है। कमरे में उनकी हाउसकीपर अरियामा फिलिप उर्फ लीमा मौजूद थी, जिसे एक अज्ञात शख्स ने पकड़ लिया। उनकी चीखने की आवाज सुनकर सैफ बच्चों के कमरे में पहुंचे थे। सैफ को देखते ही अज्ञात शख्स ने उन पर हमला करना शुरू कर दिया। इस दौरान घायल हुई हाउसकीपर को भी लीलावती अस्पताल ले जाया गया है।

मेड ने बताया- हमलावर ने नैनी से एक करोड़ की मांग की

पुलिस ने बताया कि सैफ के घर से 3 हाउस मेड को पूछताछ के लिए पुलिस स्टेशन ले गई। इस दौरान, हाउस मेड ने पुलिस को बताया कि उसे बाथरूम के पास अचानक कोई परछाई नजर आई उसे लगा कि करीना शायद अपने छोटे बेटे को देखने आए होगी, लेकिन उन्हें बाद में शक हुआ तो वह आगे गई। अचानक एक व्यक्ति ने महिला के ऊपर हमला कर दिया और धारदार हथियार दिखाते हुए चुप रहने के लिए कहा।

इस बीच दूसरी मेड भी आ गई। इस दौरान हमलावर ने बच्चों की देखभाल करने वाली मेड (नैनी) से एक करोड रुपए की डिमांड की। इस दौरान सैफ अली खान भी वहां पहुंचे और उन्होंने जब देखा तो अज्ञात आरोपी और सैफ के बीच हाथापाई हुई।

मेड ने अपने बयान में बताया कि हमले के वक्त घर में 3 महिला और 3 पुरुष नौकर थे। हमले के बाद इब्राहिम और सारा अली खान भी उसी बिल्डिंग में आठवीं मंजिल पर ही रहते हैं। वह ऊपर आए और सैफ अली खान को लेकर ऑटो में अस्पताल गए। घर पर कोई भी ड्राइवर मौजूद नहीं था। ऑटोमेटिक इलेक्ट्रिक वाहन किसी को चलाना नहीं आता था, इसलिए ऑटो से लीलावती अस्पताल पहुंचे।

सैफ-करीना की मेड को पूछताछ के लिए ले जाया गया है। पुलिस स्टेशन ले जाने से पहले उसे अस्पताल ले जाया गया था।

सैफ-करीना की मेड को पूछताछ के लिए ले जाया गया है। पुलिस स्टेशन ले जाने से पहले उसे अस्पताल ले जाया गया था।

पुलिस और क्राइम ब्रांच की 18 टीमें जांच कर रहीं

बांद्रा पुलिस स्टेशन ने हमलावरों की तलाश के लिए 10 टीमें बनाई हैं। वहीं क्राइम ब्रांच ने भी केस के इन्वेस्टिगेशन के लिए 8 टीमें गठित कर दी हैं। क्राइम ब्रांच जांच के लिए सैफ के घर भी पहुंच चुकी है। एनकाउंटर स्पेशलिस्ट दया नायक भी टीम का हिस्सा हैं।

करीना ने मीडिया से कहा- अटकलें लगाने से बचें

सैफ अली खान की पत्नी करीना कपूर ने रात 9 बजे सोशल मीडिया पर लिखा, ‘यह हमारे परिवार के लिए चुनौतीपूर्ण दिन है। हम इस घटना को समझने की कोशिश कर रहे हैं। इस मुश्किल समय में मैं मीडिया और पत्रकारों से अनुरोध करती हूं कि वे अटकलें लगाने और कवरेज करने से बचें। हालांकि हम आपकी चिंता और सहायता की सराहना करते हैं। निरंतर जांच और लगातार पीछा करने से हमारी सुरक्षा के लिए एक बड़ा जोखिम भी है। मैं आपसे प्रार्थना करती हूं कि आप हमारी सीमाओं का सम्मान करें। हमें स्पेस दें ताकि हम इस मुश्किल समय का सामना कर सकें।’

हमले को लेकर 2 थ्योरी, वजह साफ नहीं

  1. हमलावर चोरी की नीयत से घुसा: सैफ की टीम के ऑफिशियल बयान में बताया गया कि सैफ अली खान के घर पर चोरी की कोशिश की गई। हमले में सैफ के घर की एक मेड (काम करने वाली) अरियामा फिलिप उर्फ लीमा भी जख्मी हुई है। हम मीडिया और प्रशंसकों से अनुरोध करते हैं कि वह ऐसी सिचुएशन में हमें सपोर्ट करें। यह पुलिस का मामला है। हम आपको अपडेट करते रहेंगे।
  2. घर में एक व्यक्ति घुसा, मेड से उसकी बहस हुई: डीसीपी गेदाम दीक्षित ने बताया कि सैफ अली खान खार के फॉर्च्यून हाईट्स में रहते हैं। कल देर रात एक व्यक्ति सैफ के घर में घुसा और मेड से बहस की। जब एक्टर ने उस व्यक्ति को शांत करने की कोशिश की तो उसने सैफ पर हमला किया और इस हमले में वे घायल हो गए।

हमले की थ्योरीज से जुड़े 3 सवाल

  1. हाई सिक्योरिटी सोसाइटी में हमलावर कैसे घुसा? हमला करने के बाद शोर-शराबे के बीच वह भागने में कामयाब कैसे हुआ?
  2. मेड क्या रात में घर पर ही रुकती थी? हमलावर की उससे बहस क्यों हो रही थी?
  3. क्या हमलावर मेड का परिचित था? क्या उसी ने हमलावर को घर में एंट्री दी थी?

करीना कपूर लीलावती अस्पताल पहुंचीं

करीना कपूर गुरुवार को करीब 1 बजे लीलावती अस्पताल पहुंचीं। इस दौरान उनका स्टाफ भी साथ था।

करीना कपूर गुरुवार को करीब 1 बजे लीलावती अस्पताल पहुंचीं। इस दौरान उनका स्टाफ भी साथ था।

सारा अली और इब्राहिम भी पिता से मिलने पहुंचे

घटना की जानकारी मिलते ही सारा अली खान अपने भाई इब्राहिम के साथ लीलावती अस्पताल पहुंचीं। दोनों अस्पताल में दाखिल होते नजर आए। डायरेक्टर सिद्धार्थ आनंद भी अस्पताल पहुंचे।

यह लीलावती अस्पताल के बाहर की तस्वीर है। कार से उतरकर इब्राहिम और सारा अली अंदर जा रहे हैं।

यह लीलावती अस्पताल के बाहर की तस्वीर है। कार से उतरकर इब्राहिम और सारा अली अंदर जा रहे हैं।

करिश्मा कपूर भी सैफ अली खान से मिलने लीलावती हॉस्पिटल पहुंचीं।

करिश्मा कपूर भी सैफ अली खान से मिलने लीलावती हॉस्पिटल पहुंचीं।

सैफ अली खान की बहन सोहा, पति कुणाल खेमू के साथ हॉस्पिटल पहुंचीं।

सैफ अली खान की बहन सोहा, पति कुणाल खेमू के साथ हॉस्पिटल पहुंचीं।

रात के वीडियो में घर के बाहर नजर आई थीं करीना

अपार्टमेंट के बाहर से देर रात का करीना कपूर का एक वीडियो सामने आया है, जिसमें वे स्टाफ से बात करते हुए घबराई नजर आ रही हैं। उनके साथ 3 फीमेल और 1 मेल स्टाफ था। करीना के पास एक ऑटो भी खड़ा हुआ है।

यह वीडियो बुधवार देर रात का बताया जा रहा है। इसमें करीना घर के बाहर नाइट सूट में नजर आ रही हैं।

यह वीडियो बुधवार देर रात का बताया जा रहा है। इसमें करीना घर के बाहर नाइट सूट में नजर आ रही हैं।

वीडियो में करीना के साथ एक मेल और दो फीमेल स्टाफ मौजूद है। सभी परेशान नजर आ रहे हैं।

वीडियो में करीना के साथ एक मेल और दो फीमेल स्टाफ मौजूद है। सभी परेशान नजर आ रहे हैं।

हमले से पहले करिश्मा ने करीना और सोनम कपूर के साथ पार्टी की

हमले से पहले करिश्मा कपूर ने इंस्टाग्राम स्टोरी पर एक पोस्ट शेयर की थी। इसमें उन्होंने बहन करीना, दोस्त रिया और सोनम कपूर के साथ पार्टी और डिनर की जानकारी दी थी। करीना ने बहन करिश्मा की इस पोस्ट को री-पोस्ट किया था।

जहां हमला हुआ, वह सैफ और करीना का नया घर

सैफ और करीना दोनों बेटों के साथ मुंबई के बांद्रा स्थित सतगुरु शरण अपार्टमेंट में रहते हैं। सैफ की दोस्त और फेमस इंटीरियर डिजाइनर दर्शिनी शाह ने इसे डिजाइन किया है। पुराने घर की तरह सैफ के नए घर में भी लाइब्रेरी, आर्ट वर्क, खूबसूरत छत और स्विमिंग पूल है। शाही लुक देने के लिए इस अपार्टमेंट को वाइट और ब्राउन कलर से सजाया गया है। बच्चों के लिए नर्सरी और एक थिएटर स्पेस भी है।

ये सैफ के घर गुरु शरण अपार्टमेंट की तस्वीरें हैं। इनमें सैफ, करीना और उनका बेटा योग करते दिखाई दे रहे हैं।

ये सैफ के घर गुरु शरण अपार्टमेंट की तस्वीरें हैं। इनमें सैफ, करीना और उनका बेटा योग करते दिखाई दे रहे हैं।

सैफ पर हमले से जुड़े इस पोल में हिस्सा लेकर अपनी राय दे सकते हैं…

सैफ ने स्विट्जरलैंड में क्रिसमस-न्यू ईयर मनाया था

सैफ की हालिया रिलीज फिल्म देवरा थी। इस फिल्म में उनके जूनियर एनटीआर और जाह्नवी कपूर भी नजर आए थे। फिल्म ने बॉक्स ऑफिस पर खास कमाल नहीं दिखाया। सैफ अपनी फिल्मों के अलावा करीना और बच्चों के साथ अपने बॉन्ड को लेकर चर्चा में रहते हैं। कपल ने स्विट्जरलैंड में क्रिसमस और नए साल का जश्न मनाया था।

सैफ के पास 1200 करोड़ की संपत्ति सैफ के पास कई आलीशान घर हैं। उनके पास गुरुग्राम में पटौदी पैलेस, बांद्रा में दो आलीशान घर हैं। हरियाणा के गुरुग्राम में बना उनका पैतृक पटौदी पैलेस सबसे खास है। पटौदी पैलेस की कीमत तकरीबन 800 करोड़ रुपए है।

सैफ, करीना से शादी करने के बाद बांद्रा के फॉर्च्यून हाइट्स में रह रहे थे। दोनों करीब 11 साल तक इस घर में रहे, लेकिन दूसरे बेटे जेह के जन्म से ठीक पहले नए अपार्टमेंट में शिफ्ट हो गए। करीब 1500 स्क्वायर फीट के पुराने अपार्टमेंट को उन्होंने रेंट पर दे दिया। जानकारी के मुताबिक इसे 15 लाख की सिक्योरिटी डिपॉजिट के साथ 3.5 लाख रुपए मंथली किराए पर दिया गया है। 2013 में इस घर की कीमत तकरीबन 50 करोड़ रुपए थी।

सैफ के पास स्विट्जरलैंड में भी एक घर है। मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक, इसकी कीमत 33 करोड़ रुपए है।

2023 में शाहरुख के घर में घुसे थे दो अजनबी

2 मार्च 2023 को शाहरुख खान के बंगले ‘मन्नत’ में दो युवक दीवार फांदकर तीसरी मंजिल तक पहुंच गए थे। हालांकि, सिक्योरिटी गार्ड्स ने इन्हें पकड़कर पुलिस के हवाले कर दिया था। दोनों की उम्र 21 से 25 साल बताई थी। दोनों गुजरात के रहने वाले थे। पुलिस पूछताछ में उन्होंने बताया कि वे शाहरुख से मिलना चाहते थे। इस घटना के वक्त शाहरुख खान घर पर नहीं थे।

—————————————————-

सैफ से जुड़ी ये खबर भी पढ़ें…..

सैफ अली से PM ने की थी पर्सनल बातचीत:एक्टर के माता-पिता से लेकर बच्चों तक के बारे में पूछा था, तैमूर-जेह से मिलना चाहते हैं

सैफ अली खान ने हाल ही में दिल्ली में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ कपूर परिवार की हुई मुलाकात के बारे में बात की। उन्होंने कहा- PM ने मेरे माता-पिता शर्मिला टैगोर और दिवंगत मंसूर अली खान के बारे में पर्सनली बातचीत की और उन्हें लगता है कि हम तैमूर और जहांगीर को भी उनसे मिलवाएंगे। पूरी खबर पढ़े…

खबरें और भी हैं…



Source link

YouTube
Instagram
WhatsApp