पानीपत पहुंचे महाराष्ट्र के सीएम:  देवेंद्र फडणवीस बोले- मराठे युद्ध नहीं हारे मुहिम हारे थे, एक नहीं-इसलिए सेफ नहीं का दिया नारा – Panipat News

पानीपत पहुंचे महाराष्ट्र के सीएम: देवेंद्र फडणवीस बोले- मराठे युद्ध नहीं हारे मुहिम हारे थे, एक नहीं-इसलिए सेफ नहीं का दिया नारा – Panipat News


 कार्यक्रम को संबोधित करते हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस।

महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगलवार को हरियाणा के पानीपत में शौर्य दिवस पर आयोजित समारोह में शामिल हुए। यहां आयोजित कार्यक्रम को संबोधित करते हुए उन्होंने मराठों के शौर्य और बलिदान को याद किया।

.

बता दें कि देवेंद्र फडणवीस पानीपत की तीसरी लड़ाई के काला आम्ब स्मारक स्थल पर 264वें मराठा शौर्य दिवस समारोह में पहली बार पहुंचे। देवेंद्र फडणवीस ने कहा कि मराठे युद्ध नहीं हारे बल्कि वह एक मुहिम हारे थे। युद्ध में अगर विजय किसी की हुई तो वह मराठों की हुई। वह युद्ध हिंदवी साम्राज्य ने ही जीता।

उन्होंने कहा कि हिंदवी साम्राज्य को स्थापित करने का काम हमारे मराठों ने किया। इसलिए यह युद्ध भूमि हमारे लिए पावन भूमि है। उन्होंने कहा कि इस युद्ध ने एक संदेश हमें दिया कि यदि उस समय अन्य राजा भी हमारी मदद को आ जाते तो अब्दाली यहां से पराजित होकर चला जाता।

पानीपत की तीसरी लड़ाई के काला आम्ब स्मारक स्थल पर 264वें मराठा शौर्य दिवस समारोह में पहुंचे लोग

पानीपत युद्ध के बाद अब्दाली ने मुड़कर भारत की तरफ नहीं देखा देवेंद्र फडणवीस ने कहा कि बेशक अब्दाली युद्ध जीता हो, लेकिन उसका मानस इतना पराजित हुआ कि वह दोबारा मुड़कर भारत की तरफ नहीं आया। अगर हम उस समय एक होते तो सेफ होते। हम एक नहीं रहे इसलिए सेफ नहीं रहे। हमारे ऊपर इस प्रकार से अलग-अलग लोगों ने राज किया, क्योंकि हम खंडित थे।

नापाक ताकतें देश को करना चाहती हैं खंडित उन्होंने कहा कि आज हमें यही सीखना होगा, जाति, भाषा, प्रांत के भेद भुलाकर हम समूचे हिंदुस्तानी एक हैं। हम सारे भारतवासी एक हैं। इस प्रकार की भूमिका को सामने रखते हुए, हमारा दुश्मन कौन है इसको समझते हुए आगे बढ़ेंगे तो हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जो विकसित भारत का नारा दिया है जो स्वप्न देखा है, उस स्वप्न को हम पूरा कर पाएंगे। जो नापाक ताकते हमारे देश को खंडित करना चाहती हैं, इस प्रकार की ताकतों के आगे अगर हम हार जाते हैं तो हम युद्ध में भी हारेंगे और हमारा देश भी खंड़ित होगा।



Source link

बांगलादेशी, रोहिंग्यानां फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्राचा खेळ! : किरीट सोमय्या

बांगलादेशी, रोहिंग्यानां फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्राचा खेळ! : किरीट सोमय्या


अमरावती : अमरावती जिल्ह्यात बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. मालेगावात असाच प्रकार समोर आला होता. त्याप्रकरणी एसआयटी स्थापन झालीय. दरम्यान, अमरावतीतील अंजनगाव सुर्जी प्रकरणी अशीच एसआयटी स्थापन झालीय. अमरावती जिल्ह्याचे आकडे माझ्या हातात आहेत. भारतात जन्म-मृत्यू नोंद कायदा 1969 मध्ये अंमलात आलाय. नव्या कायद्यानुसार जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आलाय. मात्र यात मोठं षडयंत्र रचण्यात आलंय. यात शेकडो कोटी वापरण्यात आलेय. तसेच काही राजकीय पक्षांचे नेते, काही मुस्लिम नेते आणि काही एनजीओ यांच्या संगनमताने महाराष्ट्रात काही क्षेत्र निवडले. यात मालेगाव आणि अंजनगाव सुर्जीचा समावेश असून अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातून हजारो बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप गंभीर आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. 

बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना प्रमाणपत्र देणारे एक मोठं रॅकेट

अंजनगावात 1184 अर्जापैकी एकही अर्ज फेटाळला गेला नाही. यातील एकानेही कोणत्या ठिकाणावर जन्म झाला याचा दाखला दिला नाही. महापालिका, नगरपालिकेनं नोंद नसल्याचं सांगितलं, यालाही जन्म प्रमाणपत्रासाठी वैध ठरवलं गेलं. अमरावती महानगराची लोकसंख्या 6 लाखांत असून 4638 अर्ज आलेत, हा आकडा देशात सर्वात जास्त आहेत. यातील एकाही अर्जात जन्माचा पुरावा नाही. अचलपुरमध्ये 2657 अर्ज आलेत. यातील 2527 लोकांना प्रमाणपत्र देण्यात आलेत. चांदूरबाजारमध्ये एकही अर्ज फेटाळला गेली नाही. अमरावती जिल्ह्यात यातून आतापर्यंत 14, 643 लोकांना अर्ज आलेत. यातील 8350 लोकांना प्रमाणपत्र दिले गेलेत. यातील 50 टक्के लोकांचे अर्ज डिसेंबरमध्ये आलेत. मी अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांशी 50 मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांना माझ्याकडे असलेले सर्व पुरावे आणि तथ्य समजावून सांगितलीत. मी या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यासोबतच गृह सचिव आणि पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझ्याकडची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतरच मी भिवंडी मालेगाव आणि आता अंजनगाव सुर्जीला आलो आहे. अशीही माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली. 

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशपातळीवर मोहीम 

बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनाही प्रमाणपत्र देणारे एक मोठं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता आहे. देश पातळीवरही हा प्रश्न अतिशय मोठा आणि महत्त्वाचा आहे. माझी माहिती ऐकून घेतल्यावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी दोन पातळीवर होणार आहे. या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाला अवगत केलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालय देशपातळीवरही बांगलादेशी आणि रोहिंग्यांना शोधण्याचं काम आणि मोहीम हाती घेणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.  

अंजनगाव सुर्जी तालुक्यात 1100 हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केलाये. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अमरावती जिल्हा प्रशासनाने 9 जानेवारीला या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठित केलीये. सोमय्या यांच्या अंजनगाव सुर्जी आणि अमरावतीच्या दौऱ्यानंतर या प्रकरणी वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जातीये.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

Nylon Manja : नायलॉन मांजाने कापला महिलेचा पाय, जखमेवर तब्बल 45 टाके; जीवघेणा खेळ कधी थांबवणार?

Nylon Manja : नायलॉन मांजाने कापला महिलेचा पाय, जखमेवर तब्बल 45 टाके; जीवघेणा खेळ कधी थांबवणार?


Nylon Manja Accident Akola : मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पतंगबाजी केली जाते. मात्र हे करत असताना प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या वापर नागरिकांच्या जिवावर उठला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा अपघाताच्या घटना घडल्या असून यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. अशीच एक अपघाताची घटना अकोला शहरातल्या जुने शहर परिसरामधील गुरुदेव नगर येथे घडली आहे. या परिसरातील रहिवाशी असलेल्या कलावती मराठे या महिलेच्या पायात चायना मांजा अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. यात या महिलेचा पाय मांज्याने इतका चिरला गेला आहे की त्यांना उपचारा दरम्यान चक्क 45 टाके पडले आहेत. राज्यात एकीकडे नायलॉन मांजाच्या वापर, साठवणूक आणि विक्रीवर बंदी असतानाही या मांजाचा सर्रास वापर होत असल्याचे पुढे आले आहे. तर एलसीबी आणि पोलीस विभाग चायना मांज्यावर कारवाई करत असतांना सुद्धा चायना मांज्या नागरिकांकडे आला तरी कसा असा प्रश्न विचारला जात आहे. 

वैजापूर पोलिसांनी 93 हजारांचा नायलॉन मांजा केला जप्त 

काही तासांवर येऊन ठेपलेल्या संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंग राज्यभरासह देशभरात उडवले जातात. मात्र यात जो नायलॉन मांजा वापरण्यात येतो यामुळे अनेक घटना घडून अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे. त्यामुळे प्रशासनाने नायलॉन माझ्या विक्री करण्यास बंदी घातली असताना देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर पोलिसांनी अवैधरित्या माझ्या विक्री करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. यात त्याच्याकडून 93 हजार सहाशे रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करत वैजापूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात सक्त कारवाई मोहीम हाती घ्यावी- डॉ.नीलम गोऱ्हे

या वर्षाची मकरसंक्रांत नायलॉन मांजा विरहित साजरी व्हावी यासाठी नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात सक्त कारवाई मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश विधान परिषद उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे  यांनी प्रशासनातील वेगवेगळ्या विभागाला दिले आहेत. राज्यातील जिल्हाधिकारी,महापलिका आयक्त,पोलीस प्रशासन,प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत आज उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यावेळी या विभागांना निर्देश दिले आहेत. सध्या ऑनलाईन मांजा खरेदी वाढत आहे. अश्या  नायलॉन मांजा विक्रीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पथक नेमत कारवाई करण्याच्या सूचनाही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

दुचाकी स्वाराचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची धक्कादायक घटना

नाशिकच्या वडाळनाका भागात कामावरून घरी परतत असताना एका दुचाकी स्वाराचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची धक्कादायक घटना घडलीये. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुशरन मोहसीन सय्यद असं जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे… मुशरन सय्यद यांच्या जखमेवर तब्बल 40 टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मेन रोड येथील कापड दुकानात काम करून मुसरन हा सायंकाळी दुचाकीवरून वडाळा नाका परिसरात जात असताना त्याचा गळ्याला नायलॉन अडकला, रक्तबंबाळ गंभीर जखमी मुसरन रस्त्यावर कोसळला… त्याच अवस्थेत नागरिकांनी त्याला जवळच्या खाजगी रुग्णाला दाखल केले… डॉक्टर तात्काळ उपचार करत जखमेंवर 40 टाके घातल्याने त्याचा जीव असल्याची माहिती नातेवाईकांनी दिलीये…. पोलिसांकडून नायलॉन माझ्या विरोधात सुरू असलेल्या कारवाई तुडकी पडत असल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर या नायलॉन मांजावर लवकरात लवकर बंदी घालून नायलॉन मांजा हद्दपार करा अशी मागणी होत आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप

बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप


अमरावती : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात 1100 हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अमरावती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठित केली आहे. दरम्यान, या आरोपानंतर या प्रकरणातील तथ्य तपासण्यासाठी किरीट सोमय्या हे आज अंजनगाव सुर्जी आणि अमरावती तहसील कार्यालयाला भेट देणार आहेत. याआधी सोमय्या यांनी असाच प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगावात झाल्याचा आरोप केला होता. यानंतर सोमय्या यांनी मालेगावला भेट दिली होती. सोमय्या यांच्या अंजनगाव सुर्जी आणि अमरावतीच्या दौऱ्यानंतर या प्रकरणी वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

भाजपचे माजी खासदार आणि किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीत मालेगाव व अंजनगाव सुर्जीचा उल्लेख करून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदारांनी गेल्या सहा महिन्यांत 1100 बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिली आहेत अशी तक्रार केली होती. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

सोमय्यांच्या तक्रारीनंतर अमरावतीत चौकशी समिती 

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत अमरावती जिल्हा प्रशासनाने 9 जानेवारीला या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठित केली आहे. दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी या समितीचे प्रमुख असतील, ज्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी आणि मुख्य अधिकारी सदस्य म्हणून असतील. समितीला प्रकरणाची सखोल चौकशी करून त्वरीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांनी फेटाळले सोमय्यांचे आरोप  

दरम्यान, अंजनगाव सुर्जी तहसीलदार पुष्पा सोलंके यांनी हे आरोप फेटाळले असून, त्यांच्या कार्यालयाने मागील एका वर्षात एकूण 569 जन्म प्रमाणपत्रे जारी केली असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये 485 मुस्लिम आणि 84 हिंदू अर्जदारांच्या कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तसेच, सुमारे 1000 अर्ज अजूनही तपासणीसाठी प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

असा असेल किरीट सोमय्या यांचा दौरा  

माजी खासदार किरीट सोमय्या सकाळी 10 वाजता ते अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाला भेट देतील. या ठिकाणी ते तहसीलदारांची भेट घेत या प्रकरणातील तथ्य जाणून घेतील. यानंतर दुपारी 2 वाजता ते अमरावतीमधील राधेश्याम अग्रवाल यांच्या घरी जेवण आणि आराम करतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता ते अमरावती तहसील कार्यालयाला भेट देतील. या ठिकाणी ते या प्रकरणाच्या संदर्भात चौकशी करतील. यानंतर दुपारी 4 वाजता ते अमरावती जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी पावणेपाच वाजता ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. यानंतर अमरावती भाजपाचे महामंत्री सतीश करेसिया यांच्या घरी सदिच्छा भेट देतील.  संध्याकाळी सात वाजता ते अंबा एक्सप्रेसने मुंबईकडे प्रस्थान करतील. या संपूर्ण दौऱ्यात त्यांना ‘सीआयएसएफ’ची ‘झेड’ सुरक्षा असेल.

 

अधिक पाहा..



Source link

कानपुर में नाना ने पोती के साथ किया रेप:  घर लौटकर बच्ची पैरेंट्स से बोली- बाथरूम में नहलाने के बहाने बैड टच करते थे, केस दर्ज – Kanpur News

कानपुर में नाना ने पोती के साथ किया रेप: घर लौटकर बच्ची पैरेंट्स से बोली- बाथरूम में नहलाने के बहाने बैड टच करते थे, केस दर्ज – Kanpur News



कानपुर के श्याम नगर में रहने वाले एक व्यक्ति ने छुटि्टयां बिताने घर आई पोती के साथ रेप किया। आरोपी रिश्ते में नाना लगता है। बच्ची के गुमसुम होने पर उसके माता-पिता उसे महाराष्ट ले गए। पूछताछ के दौरान बच्ची ने बताया कि नाना नहलाने के बहाने उसके साथ बैड

.

मामले की जानकारी होते ही पिता ने अपने ससुर के खिलाफ महाराष्ट्र के चंद्रनगर जिले के चंद्रपुर थाने में अपने ससुर के खिलाफ बेटी से रेप और पाक्सो एक्ट के तहत रिपोर्ट दर्ज कराई। महाराष्ट्र में रिपोर्ट दर्ज होने के बाद अब उसे जांच के लिए चकेरी थाने में एफआईआर ट्रांसफर कर दी गई है।

नाना के घर छुटि्टयां बिताने आई पोती से दुष्कर्म करने का मामला

एफआईआर के मुताबिक बच्ची का पिता एमएससीबी महाराष्ट्र में ठेकेदार हैं। उनकी शादी 6 दिसंबर 2014 को श्याम नगर निवासी युवती के साथ हुई थी। उनकी एक 9 साल की बेटी है। ठेकेदार युवक ने बताया कि 4 मार्च 2023 को ससुर घर आए और अपनी बेटी और 9 साल की पोती को कानपुर चले गए। कुछ दिन बाद बेटी का फोन आया कि मम्मी और नानी मुझे अकेला छोडक़र बाहर घूमने जाते हैं। मम्मी ने कंपयूटर कोचिंग क्लॉस ज्वाइन कर लिया है। वे डेली क्लॉस जाती हैं, मैं अकेली घर में रहती हूं। 17 मई 2023 को बेटी की कॉल आई, जिसमें उसने कहा कि उसे मम्मी के पास नहीं रहना है। आप मुझे ले जाओ… 21 मई 2023 को मैं अपने भाई के साथ कानपुर आया और बेटी को लेकर चंद्रपुर आ गया। जबकि मेरी पत्नी मायके में ही रह रही थी।

पिता के मुताबिक बेटी ननिहाल से आने के बाद लगातार गुमसुम रहती थी। 13 अक्टूबर 2024 को जब उससे पूछा कि मम्मी के पास जाना है तो वह रोने लगी। पूछने पर उसने बताया कि जब में नाना के घर गई थी तब मम्मी और नानी घर से बाहर चली जाती थीं, उस समय नाना नहलाने ले जाते थे और वहां गंदी हरकत करते थे. बेटी ने बताया कि नाना उससे इस तरह की हरकत रोज करते थे लिहाजा वह नाना के पास नहीं जाएगी। बच्ची ने ये भी बताया कि नाना के डर से उसने किसी को बात नहीं बताई। इसके बाद पिता ने मामले की रिपोर्ट चंद्रनगर थाने में रेप और पाक्सो एक्ट की धारा में रिपोर्ट दर्ज कराई। इसके बाद मामले को कानपुर जांच के लिए ट्रांसफर कर दिया गया।

इस वजह से ट्रांसफर हुआ केस

चकेरी थाना प्रभारी अशोक दुबे ने बताया कि महाराष्ट्र के चंद्रपुर थाने में क्राइम नंबर निल पर केस दर्ज किया गया है, जांच के लिए एफआईआर घटनास्थल चकेरी के श्याम नगर का होने की वजह से भेजी गई है। इस पर जांच शुरू की गई है, जल्द ही बच्ची को बयान के लिए कानपुर बुलाया जाएगा। इसके बाद आरोपी नाना के खिलाफ कार्रवाई की जाएगी।



Source link

भाजपकडे EVM च्या कृपेशिवाय आहे तरी काय? अमित शाहंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचा टोला

भाजपकडे EVM च्या कृपेशिवाय आहे तरी काय? अमित शाहंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचा टोला


Bacchu Kadu on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शिर्डीत आज भाजपचे अधिवेशन पार पडले. याअधिवेशनात बोलताना अमित शाह यांनी भाजप सर्व निवडणुका जिंकणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्त्व्यावर प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला सर्व निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएमची कृपा राहणार आहे. ईव्हीएमच्या कृपेशिवाय भाजपकडे आहे तरी काय? असा सवाल करत बच्चू कडू यांनी भाजपला टोला लगावलाय. 

रवी राणा आणि आमच्यात कायमचं वैर नाही

रवी राणा यांच्याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मनभेद आणि मतभेद यात फरक आहे. मनभेद होण्यासाठी थोडा वेळ लागेल. चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करु नंतर चहा घेऊ असे कडू म्हणाले. रवी राणा आणि आमच्यात कायमचं वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही. याआधी जो प्रकार झाला आहे, तो मनभेदाचा होता. तो आधी चांगला करण्याचा प्रयत्न करु असेही कडू म्हणाले. जिल्ह्याच्या विकासात आम्ही विरोध करत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी मी कधी आडवा आलो नाही. अमरावती मंत्रिपदाबाबत विषय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे असे कडू म्हणाले.

फडणवीसांच्या मनात रवी राणांना मंत्रिपदापेक्षा काही मोठं देण्याचा विचार असेल

रवी राणा यांना कॉल आला आणि त्यांना पद देणं यात जमीन आसमानचा फरक असल्याचे कडू म्हणाले. फडणवीसांच्या मनात मंत्रिपदापेक्षा काही मोठे देण्याचा विचार असेल. त्यामुळं मंत्रीपद देण्याचा थांबवलं असेल असा टोला देखील कडू यांनी लगावला.  

नेमकं काय म्हणाले होते रवी राणा?

रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा अमरावतीत आज मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला संबोधित करताना रवी राणा  यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. अमरावती जिल्ह्यात गटागटात गाठा बांधून ठेवल्या होत्या. त्या गाठा नष्ट करण्याचं काम जनतेने केलं आहे. जनतेने त्यांना धडा शिकवला. त्यांना माझं सांगणं आहे की, रवी राणा कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही. या जिल्ह्यातील कोणता नेता रवी राणाचा दुश्मन नाही. जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांनी मला चहा प्यायला बोलावलं तर मी त्यांच्या घरी जायला तयार असल्याचे रवी राणा म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

शरद पवार देशात मंत्री, राज्यात मुख्यमंत्री होते पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाहीत, अमित शाह यांची टीका 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp