Amol Mitkari Akola : मिटकरींच्या बाप्पाच्या देखाव्याची चर्चा;मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर अजित पवार

Amol Mitkari Akola : मिटकरींच्या बाप्पाच्या देखाव्याची चर्चा;मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर अजित पवार

Amol Mitkari Akola : मिटकरींच्या बाप्पाच्या देखाव्याची चर्चा;मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर अजित पवार

आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी केलेल्या आरोपांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी येथे प्रत्युत्तर दिलं आहे. मी फुकलो तरी उदयराजे भोसले लोकसभा निवडणुकीत पडले असते, असं जरांगे म्हणाले होते, असा दावा राऊत यांनी केला होता. राजेंद्र राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना, कल्पना राजे मासाहेबांना आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार आहेत. बार्शीतील राजेंद्र राऊतांचे विरोधक माजी आमदार दिलीप सोपल बरे आहेत. मराठ्यांच्या विचारांचे ओबीसी आहेत.   मनोज जरांगे काय काय म्हणाले?  मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना, कल्पना राजे मासाहेबांना आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. राऊत कशाचाही शपथ घेतो, माझ्याजवळच त्यांनी पाच-पन्नास शपथ घेतल्या असतील. तुला देवेंद्र फडणवीसाचं सरकार निवडून यावं असं वाटतं तर आरक्षण का देत नाही? आम्हाला प्रश्न विचारणारा तू कोण? तुला वेळ आल्यावर कळेल देवेंद्र फडणवीसांचे ऐकून तू किती चिखलात फसला. बार्शी मराठ्यांचं घर तिथं घोंगडी बैठक होणार आहे. राजेंद्र राऊत आपला असून त्याच्यामध्ये फितुरीचे संस्कार आहेत. त्याच्यापेक्षा सोपल बरा म्हणावं लागेल. मराठ्यांच्या विचारांचे ओबीसी आहेत, ते चांगले आहेत.  राजेंद्र राऊत मराठ्यांचे तुकडे करायला निघालाय, असं जरांगे म्हणाले आहेत.

Source link

धक्कादायक! चक्क दोन मजली जीर्ण इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू, तर एक जण गंभीर

धक्कादायक! चक्क दोन मजली जीर्ण इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू, तर एक जण गंभीर

आज राज्यासह देशभरात गणेश उत्सवाचे आनंददायी वातावरण असताना अमरावतीच्या परतवाडा येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे.

अमरावतीच्या परतवाडा येथे दोन मजली जीर्ण इमारत कोसळली आहे.

अमरावतीच्या परतवाडा येथे दोन मजली जीर्ण इमारत कोसळली आहे.

या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून 74 वर्षीय वृद्ध आशा उमेकर यांचा मृत्यू झालाय.

या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून 74 वर्षीय वृद्ध आशा उमेकर यांचा मृत्यू झालाय.

तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.

तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.

मुसळधार पावसामुळे आणि जीर्ण झाल्याने इमारत कोसळली असल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे.

मुसळधार पावसामुळे आणि जीर्ण झाल्याने इमारत कोसळली असल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे.

सध्या घटनास्थळी परतवाडा पोलीस आणि जिल्हा आपत्ती पथक दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सध्या घटनास्थळी परतवाडा पोलीस आणि जिल्हा आपत्ती पथक दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत आधीच जीर्ण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत आधीच जीर्ण झाली होती.

दरम्यान, अलिकडे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे ही इमारत अधिक कमकुवत झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अलिकडे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे ही इमारत अधिक कमकुवत झाल्याचे बोलले जात आहे.

सध्या घटनास्थळी पोलीस आणि जिल्हा आपत्ती पथक दाखल झाले असून बघ्यांचीही मोठी गर्दी झाली आहे.

सध्या घटनास्थळी पोलीस आणि जिल्हा आपत्ती पथक दाखल झाले असून बघ्यांचीही मोठी गर्दी झाली आहे.

तर जखमीवर जवळच्या रुग्णालयात  उपचार केले जात आहे

तर जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे

Published at : 07 Sep 2024 01:39 PM (IST)

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..

Source link

धक्कादायक! चक्क दोन मजली जीर्ण इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू, तर एक जण गंभीर

धक्कादायक! चक्क दोन मजली जीर्ण इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू, तर एक जण गंभीर

Source link

धक्कादायक! चक्क दोन मजली जीर्ण इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू, तर एक जण गंभीर

धक्कादायक! चक्क दोन मजली जीर्ण इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू, तर एक जण गंभीर

Source link

तानाजी सावंत यांच्या भूमिकेवर शंभूराज देसाई का बोलत नाहीत? अमोल मिटकरींचा सवाल

तानाजी सावंत यांच्या भूमिकेवर शंभूराज देसाई का बोलत नाहीत? अमोल मिटकरींचा सवाल

अकोला : लाडकी बहीण योजनेवरून अजितदादांवर अप्रत्यक्षपणे शरसंधान करू पाहणाऱ्या शिंदे गटावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रहार केला. बॅनरवरील फोटोवरून बोलणाऱ्या शंभूराज देसाई यांनी तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादीवरील वक्तव्यावेळी भूमिका का मांडली नाही असा सवाल मिटकरी यांनी केला. लाडकी बहीण योजनेच्या फोटोवरून काही चुकीचं झालं असेल तर त्यात नक्कीच दुरुस्ती करता येईल. मात्र, या मुद्द्यावरून महायुतीत भांडण लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये असा टोला यावेळी आमदार मिटकरी यांनी लगावलाय. 

मंत्री शंभूराज देसाईंच्या टीकेवर उत्तर देताना अमोल मिटकरी म्हणाले की, जनसन्मान यात्रा ही आमच्या पक्षाची यात्रा आहे. या यात्रेत आम्ही आमच्याच पक्षाची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत नेणार आणि मांडणार. या यात्रेत लाडकी बहीण योजनेचा आम्ही प्रचार करत असतो. यावर माहितीतील इतर घटक पक्षांना आक्षेप घेण्याचं काय काम? या मुद्द्यावर बोलणाऱ्या शंभूराज देसाई यांनी तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावेळी आपली भूमिका का मांडली नाही. महायुतीत समन्वय ठेवायची जबाबदारी फक्त एकट्या राष्ट्रवादीची नाही.

अजितदादांची भूमिका ही पक्षाची भूमिका 

अजित पवारांनी दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाल की, अजितदादांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. त्यावर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलण्याची गरज नाही. लोकसभेत आम्ही लवचिक भूमिका घेतली. आता विधानसभेत अजितदादांनी जी मागणी केली आहे त्याकडे महायुतीने लक्ष द्यावं. जागा वाटपातील आकड्यांपेक्षा जिंकणाऱ्या जागांवर आमचा फोकस आहे. 

सोशल मीडियावर भूमिका मांडू नये

रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकरांच्या नावाला विरोध केल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, रूपाली चाकणकर यांच्याबद्दल काल रूपाली ठोंबरे यांनी भूमिका मांडली. पण असं न करता या मुद्द्यांवर पक्षांतर्गत व्यासपीठावर चर्चा केली जावी. पक्षातील कुणीही सामाजिक माध्यमांच्या व्यासपीठावर पक्षांतर्गत प्रश्नांची चर्चा करू नये. या संदर्भात पक्षाचे प्रदेश नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल.

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..

Source link

Gautami Patil Amravati Show Fire : Amravati मध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आग, अनर्थ टळला

Gautami Patil Amravati Show Fire : Amravati मध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आग, अनर्थ टळला

Gautami Patil Amravati Show Fire : Amravati मध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आग, अनर्थ टळला
अमरावतीच्या परतावाड्यात गौतमी पाटीलची लावणी सुरू असताना अचानक स्टेजवळ आग लागल्याची घटना घडली.  आगीची ठिणगी लागली हे लक्षात येताच गौतमीच्या सुरक्षा रक्षकांनी तिच्याकडे धाव  घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.. स्टेजवर स्वागतासाठी लावलेल्या फायरची ठिणगी उडाल्यामुळे ही आग लागली होती.  

Source link

YouTube
Instagram
WhatsApp