घरातील खिडक्यांना लाकडी फळ्या; दारावर सूचना, 27 वर्षांच्या तरुणाची विचित्र पद्धतीने आत्महत्या
Vasai Crime News: वसईत राहणार्या एका तरुणाने कार्बनमोनोक्साईड सिलेंडर मधील वायू प्राशन करून विचित्र पध्दतीने आत्महत्या केली आहे.
Source link
Vasai Crime News: वसईत राहणार्या एका तरुणाने कार्बनमोनोक्साईड सिलेंडर मधील वायू प्राशन करून विचित्र पध्दतीने आत्महत्या केली आहे.
Source link
Chinese Loan Apps: तुम्ही जर मोबाईलवरून तातडीने कर्ज घेत असाल तर सावधान. त्वरीत कर्ज देणाऱ्या चीनी ॲप्समुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. चीनमधील काही सायबर भामटे हे ॲप्स चालवत आहेत. हे सायबर गुन्हेगार ग्राहकांना झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर ग्राहकांकडून ॲप्स सुरु ठेवण्याची परवानगी मिळवून फोनमधील माहिती चोरतात. त्याचा नागरिकांना मोठा फटका बसतो आहे.
चीनी ॲप्सच्या फसवेगिरीने भारतामधील अनेक राज्यातील नागरिकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. दक्षिणेतील राज्यात काही कुटुंबांच्या आत्महत्येमागे कर्ज वसूलीसाठीची पिळवणूक समोर आली आहे. काही चीनी ॲप्सने केंद्र सरकारच्या कडक पावलामुळे आता त्यांचे धोरण बदलवले आहे. ते ग्राहकांना त्वरीत कर्ज देण्याचे आमिष दाखवत आहे. एकदा सावज जाळ्यात ओढले की, त्याची मोबाईलमधील माहिती चोरण्यात येते. त्याआधारे त्याची फसवणूक करण्यात येते.
कर्ज देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक
सध्या अशा अनेक ॲप्सचे जाळे ऑनलाईन विणण्यात आले आहे. हे फसवणूक करणारे ॲप्स बेकायदेशीररित्या काम करत आहेत. ते सर्वसामान्यांना, गरजूंना कर्जाचे आमिष दाखवत आहेत. कर्ज देण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करण्याचा उद्योग या चीनी भामट्यांनी सुरु केला आहे. राज्यात पुणे मुंबईसह अनेक मोठ्या शहरात नागरिक या अॅप्सच्या जाळ्यात अडकत चालले आहेत.
कर्जाच्या नावाखाली लोकांची फसवणूक
ज्यांना तात्काळ एक छोटी रक्कम हवी असते, ते या सायबर भामट्यांचे सर्वात सोप्या पद्धतीने जाळ्यात अडकतात. म्हणजे 5 ते 25 हजार रुपयांपर्यंचे कर्ज हवे असणाऱ्यांना नागरिकांना ते लक्ष करतात. असा ग्राहक टप्प्यात आल्यावर त्याला स्वस्त कर्जाचे आमिष दाखविण्यात येते. त्याच्याकडून ॲप्स चालविण्यासाठीची परवानगी घेण्यात येते. त्यानंतर युझर्सची खासगी माहिती चोरण्यात येते. त्याचे फोटो, त्याचे कॉन्टैक्ट्स, इतर माहिती चोरण्यात येते. त्याआधारे युझर्सला ब्लॅकमेल करण्यात येते. बदनामी करण्याची धमकी देत पैसे उकळण्यात येतात. तर काही जण बँकेचा तपशील चोरुन फसवणूक करतात.
सध्या 30 ते 35 ऑनलाइन अॅप आहे अशी माहिती समोर आली आहे.त्यामुळे कर्ज घेताना काळजी घेण्याची गरज आहे असा अहवाल पुणे सायबर सुरक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.मेट्रो सारख्या शहरात अशा घटना दररोज वाढत चालल्या आहेत. झटपट कर्जची हमी म्हणजे जिवाला धोका हा मूलमंत्र प्रत्येकानी लक्षात ठेवला पाहिजे.
No match is being played.
Mar 19, 2025 | Match 2
Canada in Namibia, 5 T20I Series, 2025
Mar 18, 2025 | 2nd T20
Pakistan in New Zealand, 5 T20I Series, 2025
|
PAK (15 ov) 135/9 |
VS |
NZ 137/5(13.1 ov) |
| New Zealand beat Pakistan by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
Mar 17, 2025 | Final
Malaysia T20I Tri-Series, 2025
|
HK (20 ov) 126/5 |
VS |
BRN 129/2(16.4 ov) |
| Bahrain beat Hong Kong, China by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
Nagpur Violence: नागपूर हिंसाचारामागे फहीम खान मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. फहीम खानचं जमावाला भडकवलंय अशी तक्रार देखील पोलिसात करण्यात आली होती. दरम्यान यानंतर पोलिसांनी फहीम खानला अटक केली असून त्याला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नागपूरच्या हिंसाचारात पोलीस, तसंच अनेक कुटुंबाना लक्ष्य करण्यात आलं होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 46 जणांना अटक केली. तसंच या हिंसाचारामागच्या सूत्रधारांना सोडण्यात येणार नसल्याचा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला.
एवढंच नव्हे नागपूरचा हिंसाचार घडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोपही प्रवीण दरेकरांनी केला आहे. तर नागपूरची घटना ही पूर्वनियोजित नव्हती असं पोलिसांनी सांगितल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे..
नागपूरच्या घटनेवरुन राज्यात चांगलंच राजकीय वातावरण तापलंय.. मात्र, दुसरीकडे हिंसाचारानंतर नागपुरात शांतता पाहायला मिळतेय. तसंच या सर्व घटनेची सखोल चौकशी सुरु असून आरोपींवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाआहे.
फहीम खान हा 38 वर्षाचा असून त्याचं
दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे
फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे.
फहीम खानचं हिंसाचारासाठी जमावाला प्रवृत्त
करत असल्याची सूत्रांची माहिती
पोलीस हिंदू असल्यानं आपल्याला मदत करत
नसल्याचं सांगत जमावाला भडकवत होता
गेल्या विधानसभा निवडणूक फहीम खानने निवडणूक देखील लढवली होती. मात्र, त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, नागपूर हिंसाचारामागे मास्टरमाइंड असल्याशिवाय अशी घटना होऊ शकत नाही, असा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला होता. यात कोणीतरी मास्टरमाइंड आहे. त्याचा शोध पोलिसांनी घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी VHPनं केली. सर्व दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याची मागणीही त्यांनी केली. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रात अनेक IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नागपूर, संभाजीनगरसह महाराष्ट्रातील अति महत्वाच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Source link
पुणे बलात्कार प्रकरणात विचित्र अपडेट समोर आली आहे. आरोपीच्या वकिलाचे अपहरण करुन त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
Source link