जेलमधून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या नविब मलिकांच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल?

जेलमधून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या नविब मलिकांच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल?


समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर नवाब मलिकांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम कोर्टानं दिले आहेत. 


Updated: Nov 15, 2022, 10:09 PM IST





Source link

बॉयफ्रेंड घरात असताना अचानक महिलेचा नवरा आला अन्… त्यानंतर जे घडलं ‘ते’ कल्पनेच्या पलीकडे!

बॉयफ्रेंड घरात असताना अचानक महिलेचा नवरा आला अन्… त्यानंतर जे घडलं ‘ते’ कल्पनेच्या पलीकडे!


विवाहित महिला बॉयफ्रेंडसोबत घरात बसली होती, अन् तितक्यात…


Updated: Nov 15, 2022, 12:06 AM IST





Source link

पुण्यात PMPL चालकांची सुरक्षा धोक्यात, भररस्त्यात चालकाला बेदम मारहाण, Video व्हायरल

पुण्यात PMPL चालकांची सुरक्षा धोक्यात, भररस्त्यात चालकाला बेदम मारहाण, Video व्हायरल


PMPL चालकाला मारहाण झाल्याची पुण्यातील तीन दिवसातील तिसरी घटना, ही गुंडगिरी कधी संपणार?


Updated: Nov 14, 2022, 06:31 PM IST





Source link

18 वर्षावरील अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारचं नवं धोरण; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

18 वर्षावरील अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारचं नवं धोरण; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा


पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : 18 वर्षावरील अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी शिंदे-फडणवीस सरकार लवकरच नवं धोरण आणणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी याबाबत घोषणा केली आहे. मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी आश्रम उभारण्यासाठी मदतीचं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी आमचे सरकार नवे धोरण आणणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अशा अनाथ मुलांसाठी समाजाने आणि सरकारने नाथ म्हणून उभे राहण्याची गरज असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

नागपूर येथे श्रद्धानंद अनाथालयाच्या कार्यक्रमात उप मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मानसिक दृष्ट्या जास्त दुर्बल मुलांची काळजी घेण्यासाठी नागपूरात संस्था नसल्यामुळे नागपूरातील मानसिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या 40 मुलांना उज्जैनच्या सेवाधाम आश्रमाने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  हस्तांतरित करण्यात आले. 

सेवाधाम आश्रमाने नागपुरात अशा पद्धतीचे आश्रम सुरू करणार असल्याचे इच्छा बोलून दाखवली. त्यावर उपमुख्यमंत्री यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिले. मुख्यमंत्री पदी असतांना महाराष्ट्र सरकारच्या नोकर भरतीत अनाथ मुलांना 1 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. पण, मधल्या सरकारने त्यात बदल केल्याने अशा संस्थेत राहणाऱ्या मुलांना त्याचे फायदे मिळणे कमी झाले होते. 

पण नव्याने आमचे सरकार येताच आता नवीन निर्णय घेतला. यात अनाथांना आरक्षणामुळे फायदा होत आहे. अनाथ मुलं अधिकारी बनली आहेत. याच समाधान मिळत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  यासोबतच या अनाथ मुलांना 18 वर्षानंतर बाहेर पडावे लागत असल्याने तोही प्रश्न मोठा आहे. यात अमादार श्रीकांत भारतीय यांनी 18 वर्षीय अनाथ  मुलांसाठी पुनर्वसन करण्याचे काम सुरू केले आहे. 

या संदर्भात महाराष्ट्र सरकार लवकरच एक पॉलिसी तयार करत आहे. जेणेकरून समाजाची जवाबदारी म्हणून समाजातील दुर्बल घटकांसाठी नाथ म्हणून सरकार आणि समाजाने उभ राहिलं पाहिजे असेही फडणवीस म्हणालेत.





Source link

एअरबॅगनं वाचवले प्राण… मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले, वाचा संपूर्ण घटना

एअरबॅगनं वाचवले प्राण… मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले, वाचा संपूर्ण घटना


 मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे (Mumbai – Pune Expressway) तर अशा अपघातांच्या अनेक घटना नोंदवल्या जातात. 


Updated: Nov 13, 2022, 02:34 PM IST





Source link

पुण्यातील मार्केट यार्डमध्ये भर दिवसा ‘मुळशी पॅटर्न’, 28 लाखांची रोकड लुटली!

पुण्यातील मार्केट यार्डमध्ये भर दिवसा ‘मुळशी पॅटर्न’, 28 लाखांची रोकड लुटली!


पुढील
बातमी

अफजल खानाच्या कबरीशेजारी आणखी 2 कबरी, ‘त्या’ कबरी नेमक्या कुणाच्या?





Source link

YouTube
Instagram
WhatsApp