मंत्रीपद मिळाल्यावर  दारूची दुकानं उघडली आणि गिऱ्हाईकांचे लक्ष जावे म्हणूनन या दारुच्या दुकानांसमोर स्पीडब्रेकर लावल्याचा आरोप अजित पवारांनी (Ajit Pawar) केला. अजित पवारांकडेच दारुचे कारखाने आहेत असा पलटवार संदीपान भूमरेंनी(Sandipan Bhumare) केला. 


Updated: Feb 11, 2023, 06:46 PM IST





Source link

YouTube
Instagram
WhatsApp