अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएचे छापेमारी

अचलपूरमधील १९ वर्षीय तरुण एआयएच्या ताब्यात

विद्यार्थी दहशतवादी कारवायात गुंतल्याचा संशय

व्हॉट्सअॅप ग्रूपच्या माध्यमातून विद्यार्थी जिहादी संघटनांच्या संपर्कात

पहाटे ४ वाजता एटीएसचं पथक अचलपूरमध्ये दाखल

एनआयएकडून तरुणाची चौकशी सुरु

या विद्यार्थ्याची NIA पथक कसून  चौकशी केली असून याची गुप्तता ठेवली आहे…

Source link